एक्स्प्लोर

PS 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन-2' च्या कमाई घसरण; सातव्या दिवशी केलं एवढं कलेक्शन

'पोनियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झालेली बघायला मिळत आहे.

PS 2 Box Office Collection: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 'पोनियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) गेल्या आठवड्यात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या पहिल्या भागा प्रमाणेच दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण सध्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झालेली बघायला मिळत आहे.जाणून घेऊयात 'पोनियिन सेल्वन 2' या चित्रपटाचं कलेक्शन...

'पोनियिन सेल्वन 2' चित्रपटाचं सातव्या दिवसाचं कलेक्शन 

'पोनियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) संपूर्ण भारतात तमिळ, तेलगू,म्हण मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 'पोनियिन सेल्वन 2'या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. मंगळवारपासून म्हणजेच रिलीजच्या पाचव्या दिवसापासून चित्रपटाची कमाईत घसरण झाली.  'पोनियिन सेल्वन 2' या चित्रपटानं  मंगळवारी 10.5 कोटींची कमाई केली. त्यानंतर बुधवारी जेच सहाव्या दिवशी चित्रपटाने 7.75 कोटींची कमाई केली. दरम्यान, चित्रपटाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी   'पोनियिन सेल्वन 2' च्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. रिपोर्टनुसार, 'पोनियिन सेल्वन 2' ने सातव्या दिवशी 6.50 कोटींचे कलेक्शन केला आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 128.50 कोटी झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या  'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटाचं समीक्षक आणि प्रेक्षक कौतुक करत आहेत.  या चित्रपटानं  वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2' ची स्टार कास्ट

'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), चियान विक्रम (Vikram), कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala), आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील ऐश्वर्याच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. ए आर रहमानने या सिनेमातील गाणी गायली आहेत. चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Ponniyin Selvan 2 Review : भव्यदिव्य 'पोन्नियिन सेल्वन 2'! कथानकात पडला मागे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget