एक्स्प्लोर
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पाकिस्तानी चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. काही चाहत्यांना मात्र माज चढला असून पाक कर्णधार सरफराजच्या लोकप्रियतेची तुलना त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानशी केली आहे. मात्र सोशल मीडियावरील या वॉरमध्ये शाहरुखच्या फॅन्सनी बाजी मारली.
उस्मान जमील नावाच्या ट्वीटर यूझरने पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदचे फोटो शेअर केले. पाकिस्तानात सरफराजचं स्वागत करताना जमलेल्या गर्दीचे फोटो पोस्ट करुन त्याने 'शाहरुख कोण?' असं कॅप्शन तोऱ्यात दिलं. सरफराजच्या लोकप्रियतेची तुलना किंग खानशी करणं, हाच त्याचा उद्देश होता.
https://twitter.com/iUsmanJameel/status/877074630472867840
उस्मानने केलेली ही करामत शाहरुख खानच्या चाहत्यांना साहजिकच रुचली नाही. फक्त भारतीयच नाही, तर पाकिस्तानातील एसआरकेच्या चाहत्यांनीही त्याच्यावर तोंडसुख घेतलं. अनेक सभ्य आणि असभ्य भाषेतील ट्वीट्स उस्मानला उत्तरादाखल आली.
https://twitter.com/iamumarrrrrr/status/877453540339335168
https://twitter.com/Khan_azwaSrkian/status/877486402619006977
https://twitter.com/SRKsDaring/status/877454318630305792
https://twitter.com/iamMZS_/status/877443193482211329
https://twitter.com/chiragbhaiya/status/877449713468940288
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement