एक्स्प्लोर

'सीबीएफसी'चे माजी प्रमुख निहलानीच सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात

सेन्सॉर बोर्डाने पहलाज निहलानींचा चित्रपट 'रंगीला राजा'ला 20 कट्स सुचवल्याने त्यांनी विरोध केला आहे.

मुंबई : 'सीबीएफसी'चे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनाच आता सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात धाव घ्यायची वेळ आली आहे. आपला आगामी सिनेमा 'रंगीला राजा' साठी निहलानींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्यावर असलेली खुन्नस काढण्यासाठी काही जण आपल्याविरोधात कट कारस्थान रचत असल्याचा आरोप निहलानींनी केला आहे. सेन्सॉर बोर्डाने 'रंगीला राजा'वर लावलेल्या 20 कट्सवर आक्षेप घेत निहलानींनी विरोध केला आहे. ही याचिका सोमवारी हायकोर्टापुढे सादर करण्यात आली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर सीबीएफसीच्या कामकाजात काही केंद्रीय मंत्री सतत ढवळाढवळ करत असतात. आपल्या कार्यकाळात आपण त्यांचे फोन घेतले नाहीत आणि आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपलं काम केलं. ही गोष्टी अनेकांना रुचलेली नाही. त्यामुळे निव्वळ सूड उगवण्यासाठी हे षडयंत्र आपल्याविरोधात सुरु असल्याचं निहलानी म्हणत आहेत. भारतीय बँकांना शेकडो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. निहलानींच्या 'इल्जाम' आणि 'आँखे' या सुपहिट चित्रपटांत काम करणारा बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' गोविंदा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. खरंतर, आजवर काही निर्माता आणि दिग्दर्शकांनी निहलानी यांच्या कामकाजावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आता हीच वेळ खुद्द पहलाज निहलानींवर आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disha Vakani Father Death: 'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
Girija Oak: 'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
Ranveer - Shahrukh: एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
Sara Arjun As Madhubala: कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम
कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Embed widget