एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

OTT Release This Week : 'महाराणी 3', 'हनुमान' ते 'मेरी ख्रिसमस'; 'या' आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 11 सिनेमे अन् धमाकेदार वेबसीरिज

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात 11 सिनेमे आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. यात 'महाराणी 3' (Maharani 3) ते 'हनुमान'पर्यंत (Hanuman) अनेक सिनेमे आणि वेबसीरिजचा समावेश आहे.

OTT Release This Week : मार्च (March) महिन्याचा शेवटचा आठवडा ओटीटीप्रेमींसाठी (OTT) खूपच खास असणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स (Netflix) ते प्राईम व्हिडीओपर्यंत (Prime Video) वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होणार आहेत. या कलाकृतींची ओटीटीप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यात 'हनुमान' (Hanuman), 'महाराणी 3' (Maharani 3) ते 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या सिनेमांचा समावेश आहे. या आठवड्यात ओटीटीवर काय रिलीज होणार जाणून घ्या...

1. हनुमान (Hanuman)
कधी रिलीज होणार? 8 मार्च 2024
कुठे पाहाल? झी 5

'हनुमान' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रशांत वर्माने (Prashant Varma) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात तेजा सज्जा (Teja Sajja) मुख्य भूमिकेत आहे. तेजा सज्जासह अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, समुथिरकानी, विनय राय आणि वेनेला किशोर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 40 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने 330 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

2. महाराणी 3 (Maharani 3)
कधी रिलीज होणार? 7 मार्च 2024
कुठे पाहाल? सोनी लिव्ह

'महाराणी'चा पहिला सीझन 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होात. सुभाष कपूर निर्मित या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा रविंद्र गौतमने सांभाळली आहे. या सीरिजमध्ये हुमा कुरैशी, सोहम शाह, अमित सियाल, कानी कुसृती आणि इनामुलहक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

3. मेरी ख्रिसमस (Merry Christmas)
कधी रिलीज होणार? 8 मार्च 2024
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स

'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) मुख्य भूमिकेत होते. हिंदीसह हा सिनेमा तामिळ भाषेत शूट करण्यात आला होता. 

4. लाल सलाम (Lal Salaam)
कधी रिलीज होणार? 8 मार्च 2024
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स

'लाल सलाम' हा तामिळ भाषेतील अॅक्शनपट आहे. रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात विष्णु विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच रजनीकांतची झलकदेखील या सिनेमात पाहायला मिळत आहे. 

5. शोटाइम (Showtime)
कधी रिलीज होणार? 8 मार्च 2024
कुठे पाहाल? डिज्नी प्लस हॉटस्टार

धर्मैटिक प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत 'शोटाइम'ची निर्मिती करण्यात आली आहे. यात इमरान हाशमी, मौनी रॉय आणि महिमा मकवानासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

6. The Regime
कधी रिलीज होणार? 5 मार्च 2024
कुठे पाहाल? जिओ सिनेमा

7. सुपरसेक्स (Supersex)
कधी रिलीज होणार? 6 मार्च 2024
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स

8. रिकी स्टॅनिकी (Ricky Stanicky)
कधी रिलीज होणार? 7 मार्च 2024
कुठे पाहाल? प्राईम व्हिडीओ

9. द जेंटलमेन(The Gentlemen)
कधी रिलीज होणार? 7 मार्च 2024
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स

10. दमसेल (Damsel)
कधी रिलीज होणार? 8 मार्च 2024
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स

11. द सिंगल (The Signal)
कधी रिलीज होणार? 7 मार्च 2024
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स

संबंधित बातम्या

OTT Release This Week : क्राईम, थ्रिलर अन् हॉरर.. ओटीटीवर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज आणि सिनेमा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis Meet Amit Shaha : शाह-फडणवीस भेटीत काय झालं? शाहांनी दिला सल्ला!Supriya Sule Baramati Speech : विजयानंतर सुप्रिया सुळेंचं बारामतीत पहिलं भाषण; काय म्हणाल्या?ABP Majha Headlines : 06 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVishal Patil on Congress Meeting :  अपक्ष खासदार विशाल पाटलांची काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Embed widget