एक्स्प्लोर

OTT Release This Week : रोमँटिक, कॉमेडी ते अॅक्शनपटाचा तडका; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Week : ओटीटीवर या आठवड्यातही (5 ते 11 ऑगस्ट)प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. अॅक्शन, रोमँटिक, कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे.

OTT Release This Week :  ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी हा ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. ओटीटीवर ऑगस्टच्या या आठवड्यातही (5 ते 11 ऑगस्ट) प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर अॅक्शन, रोमँटिक, कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार (OTT Release This Week)  आहे. 

इंडियन 2 Indian 2

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' या चित्रपटाचा सिक्वेल इंडियन 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. 

फिर आयी हसीन दिलरुबा 

2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचा सिक्वेल 'फिर आयी हसीन दिलरुबा' रिलीज होणार आहे. आधीच्या चित्रपटाची कथा जिथून संपली तिथून या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल दिसणार आहेत.  हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ग्यारह ग्यारह

'ग्यारह ग्यारह' ही एक फिक्शनल थ्रिलर वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे कथानक 1990, 2001 आणि 2016 या कालावधीतील आहे. या वेब सीरिजमध्ये स राघव जुयाल, धैर्य करवा यांच्यासोबत कृतिका कामराचीदेखील भूमिका आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर 9 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 

घुडचढी

पार्थ समथान, खुशाली कुमारी, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा रोमँटिक कॉमेडी 'घुडचढी' चित्रपट आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन बिनॉय गांधी यांनी केले आहे.

टर्बो

सुपरस्टार मामुटी यांचा चित्रपट 'टर्बो' ओटीटीवर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 71 कोटींची कमाई केली. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी 'सोनी लिव्ह'वर रिलीज होणार आहे. 

लाइफ हिल गई

'मिर्झापूर' या वेब सीरिजमध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदू आता कॉमेडी-ड्रामा वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. 'लाइफ हिल गई' ही   वेब सीरिज 9 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney + Hotstar) प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदू सोबत कुशा कपिला आणि कबीर बेदी झळकणार आहेत.

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Embed widget