एक्स्प्लोर

Nora Fatehi : नोरा फतेहीने केली इंडस्ट्रीची पोलखोल! बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधत केला गौप्यस्फोट

Nora Fatehi : नोराने सिनेइंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. तिने बॉलिवूडमधील कपल्सवर निशाणा साधला आहे.

Nora Fatehi On Bollywood Couples : आपल्या दिलखेच अदा, नृत्य आणि  सौंदर्याने नोरा फतेहीने (Nora Fatehi) बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. तिचा आता एक चाहता वर्गदेखील तयार झाला आहे. नोराने सिनेइंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. तिने बॉलिवूडमधील (Bollywood) कपल्सवर निशाणा साधला आहे. 

नोराने केली इंडस्ट्रीज पोलखोल

अलीकडेच नोराने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना तिने बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधला आहे. नोराने सांगितले की, 'मी माझ्या आधी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत ज्यांनी केवळ पैशासाठी लग्न केले. ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लग्न करतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, नेटवर्किंग अशा गोष्टींसाठी ते पती किंवा पत्नीचा वापर करतात. यासारखी दुसरी कोणती वाईट गोष्ट काय असू शकते असेही तिने विचारले. 

प्रसिद्धीसाठी करतात लग्न

नोरा फतेहीने पुढे सांगितले की, जर कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असेल तर काहीजण विचार करतात की या अभिनेत्यासोबत, अभिनेत्रीसोबत विवाह केला तर माझ्या करिअरचा ग्राफही चांगला भरारी घेईल. सिनेइंडस्ट्रीमध्ये लोक खूपच हिशोबी असतात. अशी लोक पैशांसाठी आपलं सगळं आयुष्य उद्धवस्त करतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम करत नाही आणि त्याच्यासोबत तुम्ही लग्न करता, यापेक्षा काय वाईट असू शकते असेही नोराने म्हटले. 

फक्त प्रसिद्धी आणि एका मोठ्या नेटवर्कचा  हिस्सा होण्यासाठी ही लोक असे वागतात. आमच्या इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक लोक असल्याचा दावा तिने केला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

म्हणून डिप्रेशनच्या आहारी... 

नोराने पॉडकास्ट मध्ये पुढे म्हटले की, आपल्या करिअरची चिंता प्रत्येकाला असते, हे मी समजू शकते. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं आयुष्य उद्धवस्त करावे. या कारणांमुळे ही लोक नंतर डिप्रेशनमध्ये जातात आणि विचार करतात की अखेर हे डिप्रेशन का आहे? स्वार्थापोटी हे सगळे होत आहे, हे लक्षात येत नाही असेही नोराने म्हटले. 

इतर संबंधित बातमी :

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget