एक्स्प्लोर

Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज; महिलांच्या सन्मानाबद्दल अक्षय कुमार म्हणाला...

Samrat Prithviraj : 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव आता 'सम्राट पृथ्वीराज' असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Samrat Prithviraj : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार पृ्थ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नाव बदलण्यात आले आहे. आता सिनेमाचे नाव बदलल्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज केला आहे. 

सिनेमाच्या नव्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा पुन्हा एकदा शाही अंदाजात दिसत आहे. सिनेमाच्या नव्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार महिलांचा सन्मान आणि बरोबरी करताना दिसत आहे. अक्षयचा हा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अक्षय कुमारनेदेखील सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. 

कलाकारांची फौज!

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय आणि मानुषीशिवाय या चित्रपटात सोनू सूद (Sonu Sood), संजय दत्त (Sanjay Dutt), आशुतोष राणा (Ashutosh Rana), मानव विज (Manav Vij), साक्षी तन्वर (Sakshi Tanwar), ललित तिवारी (Lalit Tiwari) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

टीका आणि विरोधामुळे बदलले सिनेमाचे नाव

प्रचंड टीका आणि विरोधामुळे, निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. आता या ऐतिहासिक सिनेमाचे नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी नुकतीच दिली होती. अधिकृतपणे चित्रपटाचे शीर्षक बदलल्यानंतर, निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज केले होते. आता निर्मात्यांनी सिनेमाचा नवीन ट्रेलरदेखील शेअर केला आहे. 

ट्रेलर पाहा : 

संबंधित बातम्या

Samrat Prithviraj : नव्या नावासह अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज! ‘या’ दिवशी सुरु होणार तिकीट बुकिंग

Prithviraj : 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव बदलणार; यशराज फिल्म्सने मान्य केली करणी सेनेची मागणी मान्य

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget