एक्स्प्लोर

Jogira Sara Ra Ra Teaser Out: 'जोगी का जुगाड कभी फेल नहीं होता' ; नवाजुद्दीनच्या ‘जोगीरा सारा रा रा’ चा टीझर रिलीज

नवाजुद्दीनचा ‘जोगीरा सारा रा रा’ (Jogira Sara Ra Ra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनचा कॉमेडी अंदाज बघायला मिळत आहे.

Jogira Sara Ra Ra Teaser Out : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.अशातच नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नवाजुद्दीनचा ‘जोगीरा सारा रा रा’ (Jogira Sara Ra Ra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनचा कॉमेडी अंदाज बघायला मिळत आहे.

नवाजुद्दीनच्या 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीन हा  एका जुगाडू व्यक्तीच्या भूमिकेत असून त्याच्या भूमिकेचं नाव जोगी प्रताप आहे. टीझर सुरू होताच  जोगी का जुगाड़ कभी फेल नहीं होता हा नवाजुद्दीनचा डायलॉग ऐकू येतो. त्यानंतर टीझरमध्ये नेहा शर्माची एन्ट्री होते. नवाजुद्दीनचा हा कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.

पाहा टीझर

‘जोगीरा सारा रा रा’ कधी होणार रिलीज

कुशन नंदी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जोगीरा सारा रा रा’  या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.  हा चित्रपट 12 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर नवाजुद्दीन चे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नवाजुद्दीनचे चित्रपट

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो,  ठाकरे, 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीनच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नवाजुद्दीन हा लवकरच  'हड्डी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच त्याच्या ‘जोगीरा सारा रा रा’  या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

आलियाने नवाजुद्दीनवर केले गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आलिया सिद्दीकीने नवाजुद्दीनवर काही गंभीर आरोप केले आहेत. आलियानं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नवाजुद्दीनवर काही आरोप केले आहेत. आलियानं नवाजुद्दीनच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी मराठी नाटक, सिनेमाच्या प्रेमात; 'ठाकरे'नंतर पुन्हा मराठी चित्रपटात झळकणार!

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget