एक्स्प्लोर

Short Film: तार ते केवडा; एकही रूपया खर्च न करता पाहा 'या' मराठी शॉर्ट फिल्म्स

Marathi Short Film: अनेक वेळा  शॉर्ट फिल्म पाहिण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT Platforms) सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. पण काही मराठी शॉर्ट फिल्म या तुम्ही एकही रूपया खर्च न करता पाहू शकता.

Marathi Short Film: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movie) बघायला अनेकांना आवडतात. तसेच अनेक शॉर्ट फिल्म देखील विविध प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केल्या जातात. जास्त वेळ न घालवता, चांगला कंटेन्ट बघायचा असेल, तर तुम्ही या शॉर्ट फिल्म्स पाहू शकतात.  अनेक वेळा  शॉर्ट फिल्म पाहिण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT Platforms) सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. पण काही शॉर्ट फिल्म या तुम्ही एकही रूपया खर्च न करता पाहू शकता. जाणून घेऊयात युट्यूबवरील मराठी शॉर्ट फिल्मबाबत....

तार (Taar)

तार या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये पोस्टमनची  गोष्ट दाखवण्यात आली आहे.19.28 मिनिटाची ही शॉर्टफिल्म तुम्ही  Mumbai Film Company या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. नागराज मंजुळे, पूजा डोळस, भूषण मंजुळे यांनी तार या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात पोस्टमनची भूमिका साकारली आहे. पंकज सोनवणे यांनी या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केलं आहे.

केवडा  (Kevada)

ज्योती सुभाष, आरोह वेलणकर यांनी केवडा या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. एक तरुण आपल्या आजीकडे  भेटायला येत असतो. अशातच आजी काही आठवणींना उजाळा देत असते, अशी केवडा या शॉर्ट फिल्मची कथा आहे. केवडा या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन अमेय बेकनाळकरनं केलं आहे. Karvanda Nirmitee या युट्यूब चॅनलवर ही शॉर्ट फिल्म तुम्ही पाहू शकता.

दोन कटिंग (Don Cutting)

दोन कटिंग  या शॉर्ट फिल्ममध्ये एका कलाकाराची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्याला कलेची आवड आहे. तो लग्न करून जबाबदाऱ्या घेण्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक दबावाला तोंड देत आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अक्षय केळकर, समृद्धी केळकर, यतीन कार्येकर यांनी काम केलं आहे. ही शॉर्ट फिल्म तुम्ही    फिलमबाझ Film Company या युट्यूब चॅनलवर पाहू शकता.

दवंडी (Dawandi)

मिथुन राजगुरू, वृषाली मडलिक, लक्ष्मण वाकचौरे, बाळासाहेब गोपाळे, भूषण गोपाळे, वैभव वाकचौरे, गणेश क्षीरसागर, विशाल पगारे, गोविंदा बांबळे, निखिल देशमुख यांनी दवंडी या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे.  जयवंत ए तायवाडे यांनी या शॉर्ट फिल्मचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन केलं आहे. ही शॉर्ट फिल्म तुम्ही YFP या युट्यूब चॅनलवर पाहू शकता.

इतर महत्वाच्या बातम्या:

Marathi Serial: मराठी मालिकांमधील 'हे' रोमँटिक सीन्स पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget