एक्स्प्लोर

VIDEO : 'ना झोपू देत, ना जेवू देत', आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था; शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ

Deepika Padukone Shares Struggle Story : अभिनेत्री दीपिका पदुकोणने हिने आई झाल्यानंतरची स्ट्रगल स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Deepika Padukone Shares Instagram Story : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने दोन महिन्यांपूर्वीं गोंडस परीला जन्म दिला. चिमुकलीच्या आगमनानंतर दीपिका मातृत्वाचा आनंद घेत, मुलीच्या संगोपनासाठी वेळ देत आहे. सध्या दीपिकाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला असून ती तिचा सर्व वेळी मुलीसाठी देत आहे. अलिकडेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुलीच्या नावाची घोषणा केली. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चिमुकल्या परीचं नाव 'दुआ' ठेवलं आहे. दीपिका पदुकोणने हिने आई झाल्यानंतरची स्ट्रगल स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था

दीपिका सध्या प्रोफेशनपासून दूर असली तरी ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांशी सतत जोडलेली राहण्याचा प्रयत्न करते. दीपिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दीपिका तिच्याबद्दल आणि बाळाबद्दलचे अपडेट्सही चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत तिच्या नामकरणाची घोषणा केली होती. दीपिकाने आता इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने आई झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली आहे, याबद्दल सांगितलं आहे. 

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अलीकडेच दीपिका पदुकोणने एक इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितलंय की, आई झाल्यानंतर तिची स्थिती कशी आहे आणि तिला कोणत्या संघर्षांना सामोरे जावं लागतंय? दीपिकाने सांगितलं आहे की, आजकाल तिच्यासाठी खाणं आणि आंघोळ करणं सोपं राहिलेलं नाही. दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका चिमुकलीचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो तिच्या स्वत:च्या मुलीचा नसून दुसऱ्या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ तिने रिशेअर केला आहे.

'ना झोपू देत, ना जेवू देत'

दीपिकाने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'मी इथे स्वत:ला जाग ठेवत आहे, कारण जर मी झोपली तर... माझी आई अंघोळ करेल, जेवेल, घर स्वच्छ करेल, मला आणखी उबदार कुरवाळणार नाही.' दीपिकाने तिच्या इंस्टास्टोरीवर हा व्हिडी शेअर करताना 'हे खरं आहे' असं कॅप्शनही दिलं आहे. दीपिकानेही आई झाल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या असून, व्हिडीओमध्ये व्यक्त केलेल्या भावनांप्रमाणेच तिची अवस्थाही असल्याचं सांगितलं आहे.
VIDEO : 'ना झोपू देत, ना जेवू देत', आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था; शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ

दीपिका चिमुकलीच्या संगोपनात व्यस्त

यावरुन आता मुलीच्या जन्मानंतर, दीपिका पदुकोण तिची सर्व झोप गमावल्याचं दिसत असून ती तिच्या लहान मुलीची काळजी घेण्यात पूर्णपणे व्यस्त असल्याचं स्पष्ट होत आहे. दीपिकाने गणेशोत्सावात चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर ती मुलीच्या संगोपनासाठी तिचा पूर्ण वेळ देत आहे, यासाठी तिने काही बड्या ऑफर्सही नाकारल्या आहेत.

दीपिकाने शेअर केलेला व्हिडीओ पाहा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geise Schmitz | Newborn Care Specialist & Postpartum Doula (@tinytots.academy)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anushka Shetty Birthday : रश्मिका-समंथा आधी साऊथ सिनेमातील दिग्गज सेलिब्रिटी, योगा इंस्ट्रक्टर ते अभिनेत्री; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अनुष्का शेट्टीचं मूळ नाव काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raghav Chadha BJP Entry Priyanka Chopra: मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या...
मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या...
Bapya Marathi Movie Trailer: शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?
शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?
Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला, पण मग...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
Film Producer Struggle Life: रस्त्यावर साड्या विकल्या, नंतर 2500 कोटींचं साम्राज्य उभारलं, एक सुपरफ्लॉप फिल्म अन्...; आज लेक स्टार अभिनेता, तर सुनबाई सुपरस्टार हिरोईन
रस्त्यावर साड्या विकल्या, नंतर 2500 कोटींचं साम्राज्य उभारलं, पण एक सुपरफ्लॉप फिल्म अन्...; आज लेक स्टार अभिनेता, तर सुनबाई सुपरस्टार हिरोईन

व्हिडीओ

Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम
Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात गुंडामध्ये वर्चस्वाची लढाई; मध्यरात्री गँगवॉरचा थरार, पाठलाग करत तडीपार गुंडाला संपवलं, धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ समोर
पुण्यात गुंडामध्ये वर्चस्वाची लढाई; मध्यरात्री गँगवॉरचा थरार, पाठलाग करत तडीपार गुंडाला संपवलं, धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ समोर
Beed Massajog Election Results 2026: संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण, लंडनमध्ये अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय
मोठी बातमी! महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण, लंडनमध्ये अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय
पंढरपुरात 24 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू; ऊनातून घरात आला, पत्र्याच्या शेडमध्ये झोपला
पंढरपुरात 24 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू; ऊनातून घरात आला, पत्र्याच्या शेडमध्ये झोपला
Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची एकच चर्चा; बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांनं दिलंय संगीत; कधी होणार रिलीज?
अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची एकच चर्चा; बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांनं दिलंय संगीत; कधी होणार रिलीज?
Beed News : अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढविण्याची इच्छा देखील नव्हती, पण त्यांच्या आडून कुणीतरी...; मस्साजोगच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या स्वरूपानंद देशमुखांचा गंभीर आरोप
अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढविण्याची इच्छा देखील नव्हती, पण त्यांच्या आडून कुणीतरी...; मस्साजोगच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या स्वरूपानंद देशमुखांचा गंभीर आरोप
विराट कोहलीसोबत वर्ल्डकप जिंकला, आता आयपीएलमध्ये पंचगिरी! ओळखलं का यांना?
विराट कोहलीसोबत वर्ल्डकप जिंकला, आता आयपीएलमध्ये पंचगिरी! ओळखलं का यांना?
Diveagar Gram Panchayat: रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
Embed widget