एक्स्प्लोर

सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशानंतर राजा शिवाजी किती तासांचा असणार? Animalसह धुरंधरलाही टाकलं मागे?

Raja Shivaji to Run for Over 3 Hours: रितेश देशमुख यांचा 'राजा शिवाजी' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Raja Shivaji to Run for Over 3 Hours:  रितेश देशमुख यांचा 'राजा शिवाजी' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Raja Shivaji to Run for Over 3 Hours

1/8
महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.

2/8
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी  महाराज यांची शौर्य गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळे सज्ज आहेत. या सिनेमात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळे सज्ज आहेत. या सिनेमात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.
3/8
या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश देशमुखने सांभाळली असून, हा सिनेमा 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश देशमुखने सांभाळली असून, हा सिनेमा 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.
4/8
हा ऐतिहासिक सिनेमा मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे.  दरम्यान, हा सिनेमा किती तासांचा असेल? यावर बरीच चर्चा रंगत आहे.
हा ऐतिहासिक सिनेमा मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. दरम्यान, हा सिनेमा किती तासांचा असेल? यावर बरीच चर्चा रंगत आहे.
5/8
हा सिनेमा 2 तासांचा असेल किंवा त्याहून कमी असेल, अशी चर्चा प्रेक्षकवर्गामध्ये आहे. पण हा सिनेमा दोन किंवा अडीच  नाही तर, तब्बल 3 तास 15 मिनिटांचा असणार आहे.
हा सिनेमा 2 तासांचा असेल किंवा त्याहून कमी असेल, अशी चर्चा प्रेक्षकवर्गामध्ये आहे. पण हा सिनेमा दोन किंवा अडीच नाही तर, तब्बल 3 तास 15 मिनिटांचा असणार आहे.
6/8
3 तास 15 मिनिटांच्या या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा दाखवण्यात येणार आहे.
3 तास 15 मिनिटांच्या या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा दाखवण्यात येणार आहे.
7/8
या ऐतिहासिक सिनेमाचा रनटाईम जास्त असल्यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक सिनेमाचा रनटाईम जास्त असल्यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
8/8
सध्या 'राजा शिवाजी' या सिनेमासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, अवघ्या काही तासांत 1500 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.
सध्या 'राजा शिवाजी' या सिनेमासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, अवघ्या काही तासांत 1500 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
Rupali Chakankar on Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund :  गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget