एक्स्प्लोर

कलियुगात भक्ताला करायचंय विठुरायाशी लग्न, अशक्य ही शक्य करणारे श्री स्वामी समर्थ पूर्ण करणार का इच्छा?

Jay Jay Swami Samarth Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे.

Jay Jay Swami Samarth Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे.

Jay Jay Swami Samarth Serial Track

1/9
Jay Jay Swami Samarth Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jay Jay Swami Samarth) मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे.
Jay Jay Swami Samarth Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jay Jay Swami Samarth) मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे.
2/9
या कथेत मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा बाळगणारी स्वामीभक्त हरिप्रिया दिसणार आहे.
या कथेत मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा बाळगणारी स्वामीभक्त हरिप्रिया दिसणार आहे.
3/9
आताच्या कलियुगात अशी इच्छा बाळगणाऱ्या हरिप्रियाची कामना, स्वामी कशी पूर्ण करणार आणि त्यामागे स्वामींची काय लीला असणार? हे बघणे रंजक असणार आहे.
आताच्या कलियुगात अशी इच्छा बाळगणाऱ्या हरिप्रियाची कामना, स्वामी कशी पूर्ण करणार आणि त्यामागे स्वामींची काय लीला असणार? हे बघणे रंजक असणार आहे.
4/9
'अशक्य ही शक्य करतील स्वामी' या कथासूत्रावर आधारित हरिप्रियाची ही कहाणी एका अनोख्या श्रद्धेची साक्ष देते.
'अशक्य ही शक्य करतील स्वामी' या कथासूत्रावर आधारित हरिप्रियाची ही कहाणी एका अनोख्या श्रद्धेची साक्ष देते.
5/9
अक्कलकोटमधील हरिप्रिया सुंदर, निरागस आणि अत्यंत भक्तिमय स्वभावाची, स्वामी भक्तीसोबतच लहानपणापासूनच तिला विठोबाचे प्रचंड वेड.
अक्कलकोटमधील हरिप्रिया सुंदर, निरागस आणि अत्यंत भक्तिमय स्वभावाची, स्वामी भक्तीसोबतच लहानपणापासूनच तिला विठोबाचे प्रचंड वेड.
6/9
कलियुगात देवाशी लग्न करणं खरंच शक्य आहे का, की त्यामागे काही वेगळंच तत्त्व दडलंय? हरिप्रियाची ही कहाणी केवळ एका इच्छेपुरती मर्यादित न राहता श्रद्धेची खरी ताकद उलगडते.
कलियुगात देवाशी लग्न करणं खरंच शक्य आहे का, की त्यामागे काही वेगळंच तत्त्व दडलंय? हरिप्रियाची ही कहाणी केवळ एका इच्छेपुरती मर्यादित न राहता श्रद्धेची खरी ताकद उलगडते.
7/9
स्वामींच्या मार्गदर्शनातून उलगडणारा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला लावतो देव म्हणजे नेमकं काय, आणि 'अशक्य' वाटणारं खरंच 'शक्य' होऊ शकतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्वामींच्या मार्गदर्शनातून उलगडणारा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला लावतो देव म्हणजे नेमकं काय, आणि 'अशक्य' वाटणारं खरंच 'शक्य' होऊ शकतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
8/9
तिच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, तिच्या श्रद्धेलाही प्रश्न विचारले जातात. पण याच काळात स्वामींच्या लीलांमुळे तिच्या आयुष्यात काही अनपेक्षित वळणं येऊ लागतात.
तिच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, तिच्या श्रद्धेलाही प्रश्न विचारले जातात. पण याच काळात स्वामींच्या लीलांमुळे तिच्या आयुष्यात काही अनपेक्षित वळणं येऊ लागतात.
9/9
एका अनयूज्युअल व्यक्तीशी तिची भेट होते. एक असा प्रवास सुरू होतो, जिथे भक्ती, नातं आणि देवत्व यांचा अर्थ नव्याने समोर येऊ लागतो.
एका अनयूज्युअल व्यक्तीशी तिची भेट होते. एक असा प्रवास सुरू होतो, जिथे भक्ती, नातं आणि देवत्व यांचा अर्थ नव्याने समोर येऊ लागतो.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Embed widget