एक्स्प्लोर

मुलांचं दुर्लक्ष, 'पाकिजा' अभिनेत्री गीता कपूर यांचं वृद्धाश्रमात निधन

मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे 'पाकिजा' चित्रपटातील अभिनेत्री गीता कपूर गेले काही महिने वृद्धाश्रमात दिवस ढकलत होत्या.

मुंबई : 'पाकिजा' सारख्या चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री गीता कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे गीता कपूर गेले काही महिने वृद्धाश्रमात दिवस ढकलत होत्या. आईच्या मृत्यूच्या 30 तासांनंतर कन्या आराध्या आल्या, तर पुत्र राजा यांचा अद्यापही पत्ता नाही. आपल्या मुलाची भेट घडावी यासाठी गीता कपूरच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याचं नाव घेत होत्या. गीता कपूर यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्या 67 वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गीता कपूर यांची तब्येत बिघडल्यानंतर राजा कपूर यांनी एका खासगी हॉस्टिलमधून अॅम्ब्युलन्स मागवली आणि आईला रुग्णालयात दाखल केलं, मात्र 21 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ना ते आईला भेटायला आले, ना त्यांनी कोणत्या फोनला उत्तर दिलं. महत्त्वाचं म्हणजे राहतं घरही राजा कपूर सोडून गेले. 'पाकिजा'च्या अभिनेत्रीची करुण कहाणी, हॉस्पिटलमध्ये सोडून मुलाचा पळ सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित आणि निर्माते रमेश तौरानी यांनी गीता कपूर यांची रुग्णालयाची बिलं चुकती करुन त्यांना वृद्धाश्रमात दाखल केलं होतं. अंतिम संस्कार करण्यासाठी राजा यांनी यावं, म्हणून अशोक पंडित दोन दिवस थांबले होते. अशोक यांनी ट्विटरवरुन पार्ल्याच्या कूपर रुग्णालयातील व्हिडिओही शेअर केला होता. अखेर रविवारी रात्री गीता यांच्या कन्या आराध्या यांनी कोणालाही न कळवता आईवर अंत्यसंस्कार 'उरकले'. त्यामुळे अशोक पंडित यांनी खंत व्यक्त केली. दुसरीकडे, आईच्या दुर्दशेबद्दल आपल्याला सूतराम कल्पना नव्हती, असा दावा आराध्या यांनी केला. मात्र गेल्या वर्षी गीता कपूर यांना सोडून मुलगा पसार झाल्यानंतर प्रसारमाध्यमांचे कॅमेरे तिथे वळले होते. इतकी चर्चा होऊनही लेकीला बातमी न कळणं पटण्यासारखं नाही. पाकिजा, रजिया सुलताना, प्यार करके देखो यारख्या हिंदी सिनेमांत या अभिनेत्री गीता कपूर यांनी काम केलं आहे. 100 हून अधिक सिनेमांत काम केल्याचं गीता कपूर सांगतात. मुलाने थकवलेल्या हॉस्पिटलच्या बिलामुळे त्या गेल्या वर्षी पुन्हा चर्चेत आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget