एक्स्प्लोर

मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाची तारीख जाहीर

हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत 9 मार्च रोजी आकाश विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता.

मुंबई : देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत 9 मार्च रोजी आकाश विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता. पुढील महिन्यात आकाशचा ग्रँड विवाह पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून लग्नाची जोरात तयारी सुरु आहे. नुकतंच मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा विवाह पार पडला होता. त्यावेळी देशाभरातील दिग्गजांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती. येत्या 9 मार्चला शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सांयकाळी 7.30 वाजता हा ग्रँड विवाहसोहळा पार पडणार आहे. तर 11 मार्चला याच ठिकाणी रिसेप्शन पार पडेल. लग्नाला देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आकाश अंबानी मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश हा त्यांचा सर्वात मोठा मुलगा असून ईशा ही त्याची जुळी बहिण आहे. तर अनंत अंबानी हा त्यांचा सर्वात लहान मुलगा आहे. आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ ग्रुपमध्ये मुख्य रणनीतीकार आहे. आकाशने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. आकाशला लहानपणी क्रिकेटर व्हायचं होतं. तो आयपीएलची मुंबई इंडियन्स संघ आणि फुटबॉल लीग आयएसएलशी पण जोडलेला आहे. श्लोका मेहता श्लोका मेहता हिरे व्यापारी रसल मेहता यांची धाकटी कन्या आहे. श्लोकाने अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधून मानवशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. शिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्समधून कायद्याची मास्टर पदवीही तिने प्राप्त केली आहे. सध्या ती रोझी ब्लू फाऊंडेशन सामाजिक आणि पर्यावरण विभागात काम करत आहे. आकाश आणि श्लोका यांच्यात लहानपणापासून मैत्री आहे. त्यांनी शालेय शिक्षण एकत्र पूर्ण केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Dil Se Chaiyya Chaiyya: 'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
Welcome to the jungle box office collection: दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?
Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
फडणवीसांचा विश्वासू शिलेदार मिसिंग लिंकवर पोहोचला,शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Embed widget