एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Mufasa The Lion King Hindi Trailer: मुफासा द लायन किंगचा ट्रेलर हिंदीत आला रे.. शाहरुखसोबत लहानग्या अबराम अन् आर्यनचाही आवाज घुमणार

बॅरी जेनकिन्स यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे.

Mufasa The Lion King Hindi Trailer: हॉलिवूडचा लोकप्रीय ॲनिमेटेड चित्रपट मुफासा: द लायन किंगचा हिंदी ट्रेलर रिलिज झालाय. मुफासासाठी बॉलिवूड किंगखान शाहरुखसोबत त्याच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अबराम खान आणि आर्यन खान यांनीही आवाज दिला आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या बड्या कलाकारांचा आवाज घुमणार

बॅरी जेनकिन्स यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. भारतीय चाहत्यांसाठी एक खास मेजवानी देखील आहे कारण निर्मात्यांनी मुफासा आणि सिम्बाच्या प्रसिद्ध पात्रांना आवाज देण्यासाठी काही मोठी नावे आणली आहेत. या चित्रपटात शाहरुख, आर्यन आणि अबराम यांच्याशिवाय रफीकीच्या आवाजात मकरंद देशपांडे, पुंबाच्या आवाजात संजय मिश्रा, टिमॉनच्या आवाजात श्रेयस तळपदे आणि मियांग चेंग यांनी टका आवाज दिला आहे. त्यामुळे चित्रपटगृहात शाहरुख, अबराम, आर्यनसह या कलाकारांचाही आवाज घुमणार आहे. 

शाहरुखनं तिनही मुलांना लाँच केलं...

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या तिनही मुलांना लाँच केलं आहे.   त्याची लाडकी लेक सुहाना खानसोबतही शाहरुख खान झळकणार आहे. शाहरुखने आता आपला तिसरा लेक अबराम याला देखील सिनेसृष्टीत लाँच केले आहे. मात्र, अबरामची भूमिका ही पडद्यावर नसून पडद्यामागे आहे. मुफासा या चित्रपटात मुफासा शावक साठी अबरामनं आवाज दिलाय.

शाहरुख खानने म्हटले की, "मुफासाकडे अविश्वसनीय वारसा आहे आणि तो जंगलाचा सर्वोत्तम राजा आहे, जो त्याचे ज्ञान त्याच्या मुलाला सिम्बाला देतो. एक वडील म्हणून मी त्याच्याशी मनापासून जोडलो गेलो आहे. चित्रपटातील मुफासाचा प्रवास मला आवडतो. माझ्यासाठी डिस्नेचे नाते झाले आहे. माझी मुले आर्यन आणि अबराम आता या प्रवासाचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासोबत हा अनुभव शेअर करणे खरोखरच आहे असेही शाहरुख खानने म्हटले होते.

 मुफासाचा हिंदी ट्रेलर झाला लाँच

'मुफासा: द लायन किंग' रिलीज होण्यासाठी आता महिनाभर उरला आहे.  काही आठवड्यांपूर्वीच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झालाय. शाहरुखसोबत त्याच्या दोन्ही सिंबांचा आवाज या चित्रपटात घुमणार आहे. एक मिनिट आणि 56 सेकंदाच्या क्लिपमध्ये अनेक खिळवून ठेवणारी दृश्ये आणि एक मजेदार कथा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget