एक्स्प्लोर

Movie Releasing This Week: मोदीजी की बेटी ते डॉक्टर जी; 'हे' चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

आज (14 ऑक्टोबर) काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

Movie Releasing This Week:  वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या बॉलिवूड(Bollywood) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आज (14 ऑक्टोबर) काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची टक्कर होणार आहे. त्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.

डॉक्टर जी (Doctor G)

डॉक्टर जी या चित्रपटात स्त्रीरोग तज्ज्ञच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात येणार आहेत. विनीत जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आयुष्मान आणि रकुल प्रीत सिंह यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अनुभूती कश्यप यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री शेफाली शहा देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

'मोदी जी की बेटी' (Modi Ji Ki Beti)

'मोदी जी की बेटी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एडी (Eddy Singh) सिंहने सांभाळली आहे. अवनी मोदी ही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेन की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

लव्ह यू लोकतंत्र (Love You Loktantra)

अभय निहलानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कृष्णा अभिषेक, अली असगर,  सपना चौधरी यांनी यांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकरली आहे.  

'कोड :नाम तिरंगा' (Code Name: Tiranga)

परिणीती चोप्रा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. बऱ्याच वर्षाच्या ब्रेकनंतर आता परिणीती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'कोड :नाम तिरंगा' हा अॅक्शन पॅक चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट अवघ्या 100 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. परिणीती आणि हार्डी संधूच्या या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे तो आता केवळ 100 रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

या चित्रफटांबरोबरच कर्टूट, कहानी रबर बँड की, अय्या जिंदगी,  मिड डे मील, जग्गू की लालटेन आणि कांतारा हे चित्रपट देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget