एक्स्प्लोर

Mohit Raina: 'देवों के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैनानं घटस्फोटाच्या चर्चेवर सोडलं मौन; म्हणाला, 'माझे लग्नाचे फोटो'

मोहित रैनाच्या (Mohit Raina) घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.या चर्चांवर मोहितनं मौन सोडलं आहे. 

Mohit Raina: गेल्या काही दिवसांपासून 'देवों के देव महादेव' (Devon Ke Dev Mahadev) फेम  अभिनेता मोहित रैनाच्या (Mohit Raina) घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. मोहितनं त्याच्या लग्नसोहळ्याचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन हटवले असून तो लवकरच घटस्फोट घेणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता या चर्चांवर मोहितनं मौन सोडलं आहे. 

काय म्हणाला मोहित रैना? 
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहित रैना म्हणाला, 'या सर्व अफवा आहेत. मी आणि आदिती सध्या आमचा लग्नाचा पहिला वाढदिवस हा हिमाचल प्रदेश येथे  साजरा करत आहोत.  माझे लग्नाचे फोटो शाबूत आहेत आणि सर्व ठीक आहे. मी आदितीला सोशल मीडियावर फॉलो करत नाही कारण ती मनोरंजन क्षेत्रातील नाहीये. म्हणून तिला अटेंशन जास्त आवडत नाही.' 

मोहितनं 1 जानेवारी 2022 रोजी आदिती शर्मासोबत लग्नगाठ बांधली. मोहितनं त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं होतं, "खरे प्रेम अडथळ्यांचा सामना करते. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपण दोघे आता वेगळे नसून एक आहोत. या नवीन प्रवासात तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohit Raina (@merainna)

'देवों के देव महादेव' मुळे मिळाली विशेष लोकप्रियता 

मोहितनं 'देवों के देव महादेव' मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेत मोहितनं प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेत अभिनेत्री मौनी रॉयनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'  या चित्रपटामघ्ये देखील मोहितनं महत्वाची भूमिका साकारली. ‘डॉन मुथु स्वामी’ या चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच ‘बंदिनी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’या मालिकांमध्ये देखील त्यानं काम केलं. भौकाल या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Mohit Raina : 'देवों के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैना अडकला लग्नबंधनात

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Embed widget