एक्स्प्लोर

Miss Universe 2023 : वाढलेल्या वजनामुळे घेतलेला आयुष्य संपवण्याचा निर्णय, आज जगाला घ्यायला लावली दखल; 'मिस युनिव्हर्स 2023'मध्ये रचला इतिहास

Miss Nepal Jane Dipika Garrett : मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटने 'मिस युनिव्हर्स 2023' (Miss Universe 2023) या स्पर्धेत इतिहास रचला आहे.

Miss Universe 2023 Jane Dipika Garrett : 'मिस युनिव्हर्स 2023' (Miss Universe 2023) ही स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने खास ठरली आहे. 'मिस युनिव्हर्स' ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धा आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा म्हणून ही मानली जाते. यंदा तृतीयपंथीयांपासून ते प्लस साईजपर्यंत अनेक स्पर्धक या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा सहभागी झालेल्या स्पर्धकांनी इतिहास रचला आहे. सध्या नेपाळची प्लस साईज मॉडेल जेन दीपिका गैरेट (Jane Dipika Garrett) चर्चेत आहे.

'मिस युनिव्हर्स 2023'मधील जेन दीपिका गैरेट या स्पर्धकाने झिरो फिगर, फिट अॅन्ड फाईन असा टॅग मोडून काढला आहे. मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बोलबाला आहे. 22 वर्षीय गैरेटच्या रॅम्प वॉकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उपस्थित असलेला प्रत्येक जण जेन दीपिका गैरेटचा मोठा चाहता झाला आहे. जेन दीपिका गैरेटने आपल्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जेन दीपिका गैरेटने दिला बॉडी पॉजिटिव्हिटीचा संदेश

'मिस युनिव्हर्स 2023' या स्पर्धेत सहभागी झालेल्या मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटने बॉडी पॉजिटिव्हिटीचा संदेश दिला आहे. सौंदर्यवतींनी आपल्या साईजकडे लक्ष न देता फॅशन आणि सौंदर्य तसेच लूककडे लक्ष द्यायला हवं, असं जेन दीपिका गैरेटचं मत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by International Poll (@international_poll)

'मिस नेपाळ' ठरलेल्या जेन दीपिका गैरेटने 20 स्पर्धकांना हरवलं आहे. जेन दीपिका गैरेट मॉडेल असण्यासोबत नर्स आणि बिझनेस डेव्हलपरदेखील आहे. महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी तिने प्रयत्न केले आहेत. हार्मोन्सच्या समस्यांमुळे जेनचं वजन वाढलं. जेन दीपिका गैरेटचा जन्म अमेरिकेत झाला आहे. सध्या ती नेपाळमधील काठमांडू परिसरात राहते. सध्या जगभरात तिचं नाव चर्चेत आहे. बॉडी पॉजिटिव्हिटीचा चांगला संदेश देणाऱ्यांच्या यादीत जेन दीपिका गैरेटचा समावेश होतो. 

जेन दीपिका गैरेट निघालेला आत्महत्या करायला

जेन दीपिका गैरेट आज जगभरात लोकप्रिय असली तरी 'मिस युनिव्हर्स 2023' या स्पर्धेआधी ती वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली होती. वाढलेल्या वजनामुळे ती आत्महत्या करायला लागली होती. एक वर्षाआधी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. पण आता याच वाढलेल्या वजनाची दखल जगाला घ्यायला लावली. 

संबंधित बातम्या

Miss Universe 2023: एक युनिक उत्तर अन् 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस ठरली मिस युनिव्हर्स 2023! तो प्रश्न होता तरी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget