एक्स्प्लोर

महामारी आली नसती तर यंदा आलियासोबत लग्न झालं असतं : रणबीर कपूर

रणबीर कपूर आणि आलिया भट कायमच त्यांच्या रिलेशनशिपवरुन चर्चेत असतात. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्यासोबतच्या मुलाखतीत रणबीर कपूरने लग्नाविषयी भाष्य केलं आहे. महामारी आली नसतील तर यंदा आलियासोबत लग्न झालं असतं, असं रणबीर म्हणाला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यंदा त्यांच्या रिलेशनशिपवरुन फारच चर्चेत राहिले. दोघे लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाबाबतही सातत्याने चर्चा सुरु असते. जर कोरोव्हायरसची महामारी आली नसती तर दोघांचं आता लग्न झालं असतं. हे स्वत: रणबीर कपूर म्हणाला आहे. त्यामुळे 2021 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकतील अशी शक्यता आहे.

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने विविध मुद्द्यांवर बातचीत केली. यावेळी त्याने पहिल्यांदाच जाहीररित्या आलियाचा उल्लेख 'गर्लफ्रेण्ड' असा केला. त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, "कोविडमुळे यंदा बऱ्याच गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्या नाहीत. जर या महामारीने आमच्या आयुष्यात दखल दिली नसती तर आतापर्यंत आमचं लग्न झालं असतं. मी आता यावर आणखी काही बोलून हे दुर्दैव असल्याचं सांगणार नाही. मी लवकरच माझं हे लक्ष्य पूर्ण करणार आहे."

या मुलाखतीत रणबीर कपूरने आलियाचं तोंडभरुन कौतुक केलं. तो म्हणाला की, "माझी गर्लफ्रेण्ड आलिया ओव्हरअचिव्हर आहे. तिने गिटारपासून स्क्रीन रायटिंगपर्यंत सगळं शिकलं. तिच्यासमोर मी स्वत:ला अंडरअचिव्हर समजतो."

रणबीरने या मुलाखतीत त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबाबतही भाष्य केलं. त्यांच्याबद्दल बोलताना तो भावुक झालेला दिसला. ऋषी कपूर यांचं निधन यावर्षीच एप्रिल महिन्यात झालं होतं.

ब्रह्मास्त्रमध्ये आलिया-रणबीर एकत्र दिसणार आलिया भट आणि रणबीर कपूर लवकरच 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात एकत्र झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचा दिग्दर्शक असून अमिताभ बच्चनही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी चित्रपटाचं बहुतांश काम झालेलं नाही. मात्र निमित्यांनी चित्रपटाचा लोगो यंदा रिलीज केला होता. तिने भागांमध्ये बनत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना आहे.

Ranbir & Alia getting Married? रणबीर-आलिया पुढच्या वर्षी लग्न करणार? काय म्हणाला रणबीर?

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget