एक्स्प्लोर
'कुणीतरी येणार गं', प्रिया-उमेशच्या घरी लवकरच नवा पाहुणा!
पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश 2011 मध्ये विवाहबंधनात अडकले.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. या जोडप्याच्या संसाररुपी वेलीवर आता कळी उमलणार आहे. होय, प्रिया आणि उमेश लवकरच आई-बाबा बनणार आहेत.
प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी ही गोड बातमी शेअर केली. 'एक गुड न्यूज आहे. #feelingblessed' या कॅप्शनसह प्रियाने उमेश कामतसोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यानंतर तिच्यावर कमेंट्सच्या रुपात शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.
पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश 2011 मध्ये विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement