एक्स्प्लोर
VIDEO: मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
मुंबई : महाराष्ट्राला 'याड' लावणाऱ्या सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यासंबंधित आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार हिट्स मिळवतो आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनाही आता या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरलेला नाही.
'झिंग झिंग झिंगाट' म्हणत मराठी कलाकारांनी चांगलाच ठेका धरला. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर सुसाट सुटला आहे.
VIDEO: मराठी कलाकरांचा झिंगाट डान्सचा व्हिडीओ
काही दिवसांपूर्वीच या गाण्यावर 'सैराट' सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि संगीतकार अजय-अतुल यांनीही बेभान होऊन डान्स केला होता. तो व्हिडीओही चांगलाच हिट झाला होता.
संबंधित बातम्या
VIDEO: उत्सुकता वाढवणारा 'सैराट'चा ट्रेलर
नववीत शिकणारी आर्ची, 13 किलो घटवलेला परशा, सारं काही 'सैराट'!
VIDEO: अजय-अतुलही झाले सैराट, झिंगाटवर तुफानी डान्स!
अजय-अतुलच्या संगीताची झिंग, हॉलिवूडमध्ये 'सैराट'च्या गाण्यांचं रेकॉर्डिंग
VIDEO: 'सैराट'मधील ठेका धरायला लावणारं गाणं 'झिंगाट'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement