एक्स्प्लोर

Manasi Naik: चंद्रमुखी चित्रपट, रिल्स आणि किसिंग सिन; विविध विषयांवर भरभरुन बोलली मानसी नाईक

एका मुलाखतीमध्ये मानसीनं (Manasi Naik) विविध विषयांवर चर्चा केली.

Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मानसी ही सोशल मीडियावर विविध रिल्स आणि फोटो शेअर करते. तिच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच मानसीनं  गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मानसीनं विविध विषयांवर चर्चा केली.

रिल्सबाबत काय म्हणाली मानसी नाईक?

मानसी ही विविध गाण्यांवरील डान्सचे रिल्स सोशल मीडियावर शेअर करते. या रिल्सबाबत  मानसी नाईकनं सांगितलं, 'मला एक खूप मोठा दिग्दर्शक म्हणाला होता की, तू अजून रिल्स का करतेस? लोकांना प्रश्न पडतो की, एवढी मोठी कलाकार असूनही का रिल्स करते?  मी त्या दिग्दर्शकाला सांगितलं होतं की, मी मोठी कलाकार नाही, मला मोठं व्हायचंय. दुसरी गोष्ट मला चित्रपट मिळत नाहीये म्हणून मी रिल्स करतीये.'

पुढे तिनं सांगितलं, 'चित्रपट न मिळण्याची खंत ही कोणत्याही कलाकाराला असते, मलाही आहे. मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. मला कष्ट करायला आवडतात.'

किसिंग सिन

भार्गवीनं मुलाखतीमध्ये मानसीला तिच्या पहिल्या चित्रपटामधील किसिंग सिनबाबत विचारलं होतं. तेव्हा मानसी म्हणाली, 'मी त्या चित्रपटात एक नाही तर दोन किसिंग सिन केले होते.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

चंद्रमुखी चित्रपटाबाबत  मानसी म्हणाली, 'एकदा मी, विश्वास सर, सुबेध सर आम्ही तिघे जेव्हा चंद्रमुखी चित्रपटाबाबत बोलत होते. तेव्हा सुबोध भावे हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. तेव्हा ते म्हणाले, 'चंद्रमुखी तू' . ही घटना मी कोणाचही नाव न घेता एका मुलाखतीमध्ये सांगितली. मला प्रसाद ओक यांनी चंद्रमुखीसाठी कधीच अप्रोच केलं नव्हतं. मला जेव्हा चंद्रमुखी चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा दिग्दर्शक, निर्माते सगळंच वेगळं होतं.' 

'माझी या गोष्टीवरुन खिल्ली उडवण्यात आली होती. एका अभिनेत्रीनं मला फोन केला होता, मला विचारायला की, 'तू असं का बोललीस?' तेव्हा ती अभिनेत्रीनं मला खूप बोलली होती.' असंही मानसीनं सांगितलं.

संबंधित बातम्या

Manasi Naik : "माझं खरं खोटं देवालाच ठाऊक"; मानसी नाईकची लक्षवेधी पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget