एक्स्प्लोर

Manasi Naik : "माझं खरं खोटं देवालाच ठाऊक"; मानसी नाईकची लक्षवेधी पोस्ट

Manasi Naik : मानसी नाईकने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे.

Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. मानसीचा नुकताच घटस्फोट झाला असून आता तिने नवीन घरदेखील घेतलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने आयुष्यात पुढे जात असल्याचं सांगितलं आहे. 

मानसीची पोस्ट काय आहे? (Manasi Naik Post)

मानसीने लिहिलं आहे,"स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रस्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे. विश्वासानाचे कोणावर विश्वास ठेवत आहे. अविश्वासाने संशय घेत आहे. त्यावर सत्याच्या वाटेने जाण्यासाठी असत्याची कास धरावी लागते. माझं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे. म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे". 

मानसीने पुढे लिहिलं आहे,"भावनांचा विचार केलात तर माझं मन दगड आहे. मनाच्या या दगडाला प्रामाणिकतेचा पैलू आहे. प्रामाणिकपणे या दगडाला एक एक पैलू पडत आहे. हिरा होईल ना होईल या दगडाची किंमत वाढवत आहे. पुढे जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. हे आपोआप होणार नाही. तुमच्यासाठी हे नक्कीच कठीण असेल. मला या गोष्टीची पर्वा नाही. मी किती निराश आहे, याची मला पर्वा नाही. पण मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात मी पुढे जात आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसी नाईक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मानसीने नुकतचं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. नवीन घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

मानसी नाईकबद्दल जाणून घ्या... (Who is Manasi Naik)

मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. तिने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने 2007 साली 'जबरदस्त' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पण 'चार दिवस सासूचे' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. 'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'जबरदस्त', 'फक्त लढ म्हणा' यांसारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. 

संबंधित बातम्या

Manasi Naik : मानसी नाईकचा घटस्फोट? चर्चांवर मानसी नाईक अप्रत्यक्षरित्या म्हणाली,"डोळ्यासमोर काळी पट्टी बांधली..."

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget