एक्स्प्लोर

Man Kasturi Re : 'मन कस्तुरी रे' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित; अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशची प्रमुख भूमिका

‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) च्या पोस्टरमधून बिनधास्त श्रुती आणि तिला सांभाळणारा सिद्धांत यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. 

Man Kasturi Re : नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही टॉकीज नेहमीच वेगवेगळ्या विषयाचे सिनेमा घेऊन येत असते. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आत्तापर्यंत मराठीत लोचा झाला रे , शेरशिवराज, मल्याळममध्ध्ये पाथम वळवू असे वेगवेगळे सिनेमा आणले आहेत. तर निर्माते नितीन केणी गदर, रुस्तम, सैराट, शेरशिवराज-स्वारी अफजलखान या यशस्वी सिनेमांनंतर ‘मन कस्तुरी रे’(Man Kasturi Re) हा सिनेमा घेऊन येत आहेत.  सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चंचल मनाची प्रेम कथा असं या सिनेमा बद्दल म्हणता येईल. या पोस्टरमधून बिनधास्त श्रुती आणि तिला सांभाळणारा सिद्धांत यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. 

बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन मालिका फेम तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. मुळची मराठी असलेल्या तेजस्वीने गेली अनेक वर्षे संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की,सिलसिला बदलते रिश्तों का, बिग बॉस 15 आणि नागिन - 6 या हिंदी मालिकांतून पसंती मिळवली आहे. आता तेजस्वी मराठी सिनेमात दिसून येणार आहे. तेजस्वी सोबत अभिनय बेर्डेही वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. ती सध्या काय करते, अशी ही आशीकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे. याचबरोबर मराठीतील अनेक नामवंत कलाकार या सिनेमात आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

'मन कस्तुरी रे'  या सिनेमाचे खारी बिस्कीट या गाजलेल्या सिनेमाचा लेखक संकेत माने यांनी या सिनेमाचे लेखन - दिग्दर्शन केले आहे.  तर वेंकट आर. अटिली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मीती केली आहे. निशीता केणी आणि करण कोंडे यांनी या सिनेमाची सहनिर्मीती केली आहे. तर यूएफओ मूव्हीज या सिनेमाचे वितरक पार्टनर आहेत.

वाचा इतर बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
Mitali Sharma: ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल
बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget