एक्स्प्लोर

Malaika Arora: मलायकाच्या एअरपोर्ट लूकची चर्चा; चार लाखांची बॅग अन् जॅकेटची किंमत तर...

सध्या मलायका (Malaika Arora) ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहेत. जाणून घेऊयात मलायकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल...

Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिचे जिम लूक्स आणि एअरपोर्ट लूक्स अनेकांचे लक्ष वेधतात. सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे. जाणून घेऊयात मलायकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल...

मलायकाचा एअरपोर्ट लूक चर्चेत 

मलायकाचे एअरपोर्टवरील ऑल ब्लॅक आऊटफिट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका ही ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि हातात बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे. यावेळी मलायकानं घातलेली Alexander Wang या ब्रँडची ब्लॅक पँट जवळपास 27,533 रुपये किंमतीची आहे. तर तिच्या हातात असणारं जॅकेट Louis Vuitton  या ब्रँडचं आहे. रिपोर्टनुसार या जॅकेटची किंमत $7,450 एवढी म्हणजेच जवळपास 4,09,626.67 एवढी आहे. तसेच मलायकाची बॅग ही Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत 4,03,051.95 रुपये आहे. 

मलायकानं ब्लॅक कलरची स्टार शेप प्रिंट असणारी कॅप देखील घातली होती. या कॅपची किंमत जवळपास 30 हजारपेक्षा जास्त आहे.  

पाहा मलायकाचा लूक

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर मलायकाची हवा 

मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.  

View this post on Instagram
 
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत

मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायकाला  छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Malaika Arora: 'अपघातानंतर डोळे उघडताच...'; मलायकानं सांगितला थरारक अनुभव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget