एक्स्प्लोर
मेकिंग ऑफ 2.0! आशियातील सर्वात बिग बजेट सिनेमाचा व्हिडिओ रिलीज
तब्बल 400 कोटी एवढं बजेट असणारा 2.0 आशियातील सर्वात जास्त महागडा सिनेमा आहे. एस. शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 या सिनेमाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी निराश करणारी बातमी आहे. कारण हा सिनेमा आता दिवाळीला नाही, तर जानेवारी 2018 मध्ये रिलीज करण्याचं निर्मात्यांनी ठरवलं आहे.
या सिनेमाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा नव्हे, तर आयुष्यभराचा अनुभव आहे, असं अक्षय कुमारने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. https://twitter.com/akshaykumar/status/901060127473664000 अक्षय कुमार आणि रजनीकांत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमासाठी संपूर्ण टीम कशी तयारी करत आहे, ते या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
तब्बल 400 कोटी एवढं बजेट असणारा 2.0 आशियातील सर्वात जास्त महागडा सिनेमा आहे. एस. शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर अक्षय कुमार आणि रजनीकांतसोबत अॅमी जॅक्सनही या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 2.0 25 जानेवारी 2017 रोजी वर्ल्डवाईड 7 हजार स्क्रीनवर रिलीज होणार आहे. पाहा व्हिडिओ :
या सिनेमाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा नव्हे, तर आयुष्यभराचा अनुभव आहे, असं अक्षय कुमारने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. https://twitter.com/akshaykumar/status/901060127473664000 अक्षय कुमार आणि रजनीकांत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमासाठी संपूर्ण टीम कशी तयारी करत आहे, ते या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
तब्बल 400 कोटी एवढं बजेट असणारा 2.0 आशियातील सर्वात जास्त महागडा सिनेमा आहे. एस. शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर अक्षय कुमार आणि रजनीकांतसोबत अॅमी जॅक्सनही या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 2.0 25 जानेवारी 2017 रोजी वर्ल्डवाईड 7 हजार स्क्रीनवर रिलीज होणार आहे. पाहा व्हिडिओ : आणखी वाचा