एक्स्प्लोर

Sukesh Chandrasekhar: कोठडीतही सुटेना चैनीचा मोह, महागडी जिन्स आणि चप्पल काढून घेताच ढसाढसा रडला सुकेश चंद्रशेखर

नुकताच सुकेश चंद्रशेखरचा (Sukesh Chandrasekhar) दिल्लीमधील मंडोली कारागृहातील (Mandoli jail ) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुकेश हा भावूक झालेला दिसत आहे.

Sukesh Chandrasekhar: मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा गेले काही महिन्यांपासून अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. नुकताच सुकेश चंद्रशेखरचा दिल्लीमधील मंडोली कारागृहातील (Mandoli jail) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुकेश हा भावूक झालेला दिसत आहे. एएनआयनं सुकेश चंद्रशेखरचा कारागृहातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सुकेशच्या सेलमध्ये अढळल्या लक्झरी वस्तू

मंडोली कारागृहात अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये सुकेश चंद्रशेखरच्या कोठडीमध्ये काही लक्झरी वस्तू अढळल्या. जेलर दीपक शर्मा आणि जयसिंह यांनी सीआरपीएफसह काल रात्री सुकेश ज्या सेलमध्ये आहे, त्या सेलमध्ये धाड टाकली. यामध्ये सुकेशकडे 80 हजार किंमत असलेल्या दोन जिन्स आणि 1.5 लाख रुपयांची कॅश अढळली. तसेच त्याच्या कोठडीत Gucci कंपनीची चप्पल देखील  अढळली. 

कारागृहाच्या अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडला सुकेश

एएनआयनं सुकेशचा कारागृहातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन लिहिलं, 'कॉनमन सुकेश चंद्रशेखरच्या कोठडीमध्ये लक्झरी वस्तू सापडल्या. सूत्रांनी शेअर केलेले मंडोली कारागृहातील सीसीटीव्ही व्हिज्युअल्समध्ये सुकेशच्या कोठडीतमध्ये छापा टाकल्यानंतर सापडलेल्या वस्तू दिसत आहेत.' सुकेश चंद्रशेखरच्या  कोठडीत अचानक धाड टाकल्यानंतर सुकेश हा कारागृहाच्या अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडला. 

एएनआयच्या आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'सुकेश चंद्रशेखरचे सीसीटीव्ही फुटेज लीक करणाऱ्या व्यक्तीवर जेल प्राधिकरण चौकशी करेल आणि कारवाई करेल, असं कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.'

पाहा व्हिडीओ: 

सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली बरीच जनावरं 

सुकेश चंद्रशेखर  या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

जॅकलिन लाईनमध्ये आहे, पण तुला गर्लफ्रेन्ड बनवायची इच्छा; नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरचा निरोप

महत्त्वाच्या बातम्या

Actor Rajesh Sharma Hospitalised: प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच

व्हिडीओ

Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Hingoli Crime News: दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
Embed widget