एक्स्प्लोर

Ranbir Kapoor-Shraddha Kapoor : लव रंजनचा नवा चित्रपट; रणबीर- श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र, चाहते उत्सुक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Ranbir Kapoor-Shraddha Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक लव रंजन (luv ranjan) यांच्या लव फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. 

लव फिल्म्स यांची सोशल मीडिया पोस्ट
लव फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट केली, 'लव रंजन यांनी दिग्दर्शन केलेला बहुचर्चित चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अभिनेत्री डिंपल कपाडिया या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. ' या चित्रपटाच्या नावाबाबत अजून कोणतीही घोषणा लव फिल्म्सने केली नाही. पण चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असल्याने प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

Vicky Kaushal Propose Katrina : 'मुझसे शादी करोगी' सलमानसमोरच विकीनं केलं कतरिनाला प्रपोज ; मग पुढे जे झालं ते...

लव रंजन यांनी  प्यार का पंचनामा आणि सोनू की टीटू की स्वीटी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच लव यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच रणबीरचा  ब्रम्हास्त्र चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर आणि आलिया प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  ब्रम्हास्त्र सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने केले आहे.  

Sidharth Malhotra : सिद्धार्थच्या 'योद्धा' चित्रपटाची घोषणा; करण जोहरकडून धमाकेदार व्हिडीओ शेअर

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
Dil Se Chaiyya Chaiyya: 'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...
'छैया छैया'साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन....; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...

व्हिडीओ

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget