एक्स्प्लोर

शाहरुख खान बॅक टू वर्क; 'मन्नत'च्या बालकनीत शूट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शिथीलता दिल्यानंतर पुन्हा चित्रपटांच आणि मालिकांचं शिटिंग सुरु करण्यात आलं आहे.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये आता हळूहळू शिथीलता देण्यात येत असून अटि-शर्थींसह अनेक उद्योगधंद्यांसह चित्रिकरणालाही परवानगी देण्यात आली आहे. याचसोबत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान आपल्या मुंबई 'मन्नत' बंगल्याच्या बालकनीतून शुटिंग करताना दिसून आला. या छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये शाहरुख शुटिंग करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये शाहरुख खानने चेक्स फ्रिंट असलेलं शर्ट घातलं आहे. तो शुटिंग दरम्यान तो आपले हात उंचावून काहीतरी डायलॉग बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. शाहरुख आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे. अद्याप तो नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे, ते समजलं नाही. शाहरुख खानचे फॅन्स पुन्हा एकदा त्याला स्क्रिनवर पाहण्यासाठी एक्सायटेड आहेत. लोक त्याच्या पुढच्या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

पाहा व्हिडीओ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता किंग खानचं मन्नत बंगल्यातच शूटींग

शाहरुख खानचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन क्लब पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 'किंग खान बालकनीमध्ये दिसून आला. कोणी अंदाज बांधू शकतं का, नक्की काय सुरु आहे?' दरम्यान, शाहरुख खान एक वर्षांहूनही अधिक काळ मोठ्या पडद्यापासून गायब आहे. दरम्यान, त्याच्या प्रोडक्शन कंपनीने याकाळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

जर वर्कफ्रंट बोलायचे झाले तर, शाहरुख खान 2018मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' या चित्रपटात दिसून आला होता. चित्रपटा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर मात्र, शाहरुख कोणत्याच चित्रपटात दिसला नाही. झिरो चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसून आल्या होत्या. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर आता फॅन्स शाहरुखच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. असं सांगितलं जात आहे की, शाहरुख आर. माधवनच्या 'रोकेटरी'मध्ये स्पेशल अपिरियरन्स करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

सेलिब्रिटींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच; 17 वर्षीय टिक टॉक स्टार सिया कक्करची गळफास घेत आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण

सुशांतच्या मित्राची भावुक पोस्ट; म्हणाला - 'त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच वाचवू शकत होती'

'अबू सालेमसोबत सोनू निगमचे संबंध होते', दिव्याचा इन्स्टाद्वारे पलटवार

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget