एक्स्प्लोर

सेलिब्रिटींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच; 17 वर्षीय टिक टॉक स्टार सिया कक्करची गळफास घेत आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ माजली असतानाच आता टिक टॉक स्टार सिया कक्करने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मुंबई : देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान, बॉलिवूड विश्वाला अनेक दुखःद धक्क्यांचा सामना करावा लागला. तसेच अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला. तर अनेकांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचा समावेश झाला आहे. टिक टॉकवर 1.1 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या सिया कक्करने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. 24 जून रोजी सियाने आपल्या दिल्ली मधील प्रीत विहार येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, टिक टॉकवर आपल्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी सिया कक्कर लवकरच म्युझिक व्हिडीओमध्ये डेब्यु करणार होती. तसेच या म्युझिक व्हिडीओची शुटींग लॉकडाऊननंतर सुरु होणार होती. यामुळे सिया फार आनंदीही होती.

11 वीमध्ये शिकणारी सिया कक्करचा हा म्युझिक व्हिडीओ मीट ब्रदर्सच्या म्युझिक कंपनी 'एमबी म्युझिक' द्वारे करण्याच येणार होता. मीट ब्रदर्सचे मॅनेजर सुमित शर्मा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'सिया आपल्या म्युझिक लेबलचं गाणं 'शराबी तेरी टोर' आधीपासूनच आपल्या टिकटॉक अकाउंटवरून प्रमोट करत होती. आत्महत्येपूर्वीच तिने याच गाण्याचा एक प्रमोशनल व्हिडीओही पोस्ट केला होता. सियाच्या डेब्यू म्युझिक व्हिडीओच्या ऑफरवर आमची तिच्या टिमसोबत बोलणं होत होतं.'

सिया कक्करचे मॅनेजर अर्जुन सरीन यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 'सियाला अॅक्टिंग आणि डान्सिंगचीआवड होती. 24 तारखेला 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मी आणि सिया वेगवेगळ्या प्रकराच्या कॅम्पेनबाबत एकमेकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी सिया व्यवस्थित होती. तिच्याशी बोलताना मला ती तणावात वाटली नाही. तसेच तिला एखाद्या गोष्टिचा त्रास असेल, असंही वाटलं नाही. ती अत्यंत साधी आणि आपल्या कामावर फोकस करणारी मुलगी होती. तिना असं टोकाचं पाऊल का उटललं, याबाबत काहीच कल्पना नाही.'

संगीतकार जोडी मीट ब्रदर्स यांनी सिया कक्करने आत्महत्या केल्याचं समजताच शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, 'सध्या अनेक लोक आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे. हे अत्यंत दुखःद आहे. आम्हाला अशी आशा आहे की, अशाप्रकारचं टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्या व्यक्तीने कोणाचीतरी मदत घेतली पाहिजे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी

सुशांतच्या मित्राची भावुक पोस्ट; म्हणाला - 'त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच वाचवू शकत होती'

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Embed widget