एक्स्प्लोर

Malayalam Actor Innocent Death: मल्याळम अभिनेते इनोसंट यांचे निधन, कलाकारांकडून शोक व्यक्त

अभिनेते इनोसंट (Innocent) यांचे निधन झाले. इनोसंट यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Malayalam Actor Innocent Death: मल्याळम (Malayalam) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार इनोसंट (Innocent) यांचे कोची येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या  75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांना 3 मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी (26 मार्च) रात्री 10.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. 

कलाकारांनी व्यक्त केला शोक

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता इंद्रजीत सुकुमारन, अभिनेते आणि निर्माते टोविनो थॉमस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. पृथ्वीराज सुकुमारननं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं,  'सिनेमाच्या इतिहासातील एका आयकॉनिक अध्यायाचा शेवट! रेस्ट इन पीस लीजेंड!'

View this post on Instagram
 
A post shared by Indrajith Sukumaran (@indrajith_s)

View this post on Instagram
 
A post shared by Tovino⚡️Thomas (@tovinothomas)

अभिनेत्री पियरले मॅनीनं देखील इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. तिनं सोशल मीडियावर इनोसंट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'इनोसंट सर, तुमची कायम आठवण येईल. तुमच्याबद्दल मनात कायम आदर राहील.'

View this post on Instagram
 
A post shared by Pearle Maaney (@pearlemaany)

कॅन्सरवर केली मात

अभिनेते इनोसंट यांनी कॅन्सरवर मात केली. 2012 मध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये कॅन्सरवर मात केली होती.  इनोसंट यांनी  पृथ्वीराज सुकुमारनसोबत 2022 मध्ये रिलीज झालेल्या कडुवा चित्रपटात काम केलं. त्यांनी 700 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते मिमिक्री आर्टिस्ट देखील होते. ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन होते.  इनोसंट हे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत होते. 

महत्वाच्या इतर बातम्या:

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य; आयपीएस अधिकारी होण्याचं वडिलांचं स्वप्न अपूर्णच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget