एक्स्प्लोर

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य; आयपीएस अधिकारी होण्याचं वडिलांचं स्वप्न अपूर्णच

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे.

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. तिच्या निधनाने भोजपुरी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आकांक्षाने बनारस येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

आकांक्षा बनारसमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करत होती. शूटिंग संपल्यानंतर हॉटेलच्या रुममध्ये जाऊन गळफास घेत तिने आयुष्य संपवलं आहे. आकांक्षाने आत्महत्या का केली? हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक काय झालं की आकांक्षाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝐀𝐤𝐚𝐧𝐤𝐬𝐡𝐚 𝐃𝐮𝐛𝐞𝐲 (@akankshadubey_official)

वडिलांचं स्वप्न अपूर्णच

आकांक्षा दुबे हे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. अल्पावधीतच तिने खूप मोठा पल्ला गाठला. आकांक्षाला लहानपणापासूनच मॉडेलिंग, डान्स आणि अभिनयाची आवड होती. पण आपल्या लेकीने आयपीएस अधिकारी व्हावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. 

आकांक्षा दुबेबद्दल जाणून घ्या... (Who IsAkanksha Dubey)

टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. भोजपुरी इंडस्ट्रीत काम करताना तिला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला आहे. 2018 मध्ये एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, नैराश्यामुळे मी सिनेसृष्टीत सोडत आहे". पण आईने समजावल्यानंतर तिने पुन्हा कमबॅक केलं.

 आकांक्षाने खोसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह अनेक भोजपुरी सुपरस्टारसोबत काम केलं आहे. 'वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. तसेच 'नाच के मालकिनी', 'भुअरी' आणि 'काशी हिले पटना हिले' सारख्या म्युझिक व्हिडीओमध्येदेखील तिने काम केलं आहे. 

आकांक्षा दुबे काही दिवसांपूर्वी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून ती समर सिंहला डेट करत होती. सोशल मीडियावर समरसोबतचा फोटो शेअर करत तिने त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 26 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget