एक्स्प्लोर

Oscar 2023 : 'नाटू नाटू'वर एनटीआर अन् राम चरण नाही...तर 'ही' हॉलिवूड डान्सर थिरकणार

Oscar 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ओरिजनल सॉन्ग या विभागात नामांकन मिळालं आहे.

Oscars 2023 RRR Movie Naatu Naatu Song : 'ऑस्कर 2023' (Oscars 2023) या पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण सिनेजगताचं लक्ष लागलं आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास आहे. एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याला ओरिजनल सॉन्ग (Best Score Academy Award) या विभागात नामांकन मिळालं आहे. परदेशातदेखील या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) 'नाटू नाटू' गाण्यावर थिरकणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता डान्सर लॉरेन गॉटलिब (Lauren Gottlieb) या गाण्यावर थिरकणार असल्याचं समोर आलं आहे.

लॉकेन गॉटलिब थिरकणार 'नाटू-नाटू' गाण्यावर 

'झलक दिखला झा' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना लॉरेन गॉटलिब 12 मार्चला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. 

लॉरेनने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तिने लिहिलं आहे,"खास बातमी... 'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यात मी 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करणार आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Lauren Gottlieb (@laurengottlieb)

सिनेप्रेमींना 'ऑस्कर 2023'ची प्रतीक्षा

'नाटू नाटू' या गाण्यावर थिरकणारी लॉरेन याआधी रेमो डिसूजाच्या 'एबीसीडी : अॅनी बडी कॅन डान्स' (ABCB Any Body Can Dance) या सिनेमात दिसली आहे. आपल्या नृत्याने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

ज्युनियर एन्टीआर आणि राम चरण सध्या 'आरआरआर' सिनेमाच्या टीमसोबत अमेरिकेत आहेत. नुकतच एका मुलाखतीत ज्यनियर एनटीआर म्हणाला की, तो आणि राम चरण 'ऑस्कर 2023'मध्ये 'नाटू नाटू' या गाण्यावर थिरकणार नाहीत. सध्या ते अमेरिकेत 'आरआरआर' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. 

'नाटू-नाटू' या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निवासस्थानाबाहेर या गाण्याचं शूटिंग झालं आहे. ऑस्करआधी 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात (Golden Globe Awards 2023) सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग मोशन पिक्चर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला होता. 

संबंधित बातम्या

Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget