एक्स्प्लोर

Krrish 4 : हृतिक रोशनच्या क्रिश 4 मध्ये रणबीर कपूरची एन्ट्री? चित्रपटाबाबत मोठी अपडेट

Krish 4 Ranbir Kapoor Entry : हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये रणबीर कपूरची एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Krrish 4 Movie Latest Update : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या आगामी 'क्रिश 4' चित्रपटाबाबत मोठी बातमी येत आहे. यात रणबीर कपूरही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. हृतिक रोशनच्या क्रिश 4 या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. फिल्म इंडस्ट्रीला क्रिश चित्रपटामुळे पहिल्यांदा सुपरहिरो मिळाला. या चित्रपटाचे 3 भाग आले आहेत, आता त्याच्या चौथ्या भागाच्या रिलीजबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता हृतिक रोशननंतर रणवीर कपूरही या ब्लॉकबस्टर फ्रेंचायझीचा भाग होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

रणबीर कपूरची क्रिश 4 चित्रपटात एन्ट्री?

क्रिश चित्रपटाचा पहिला भाग 2013 मध्ये आला होता. या चित्रपटामुळे बॉलिवूडला पहिला सूपरहिरो मिळाला. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाने सर्वांना विशेषत: लहान मुलांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. या चित्रपटानंतर क्रिशचे सर्व पार्ट सुपरहिट झाले. यामध्ये हृतिक रोशनच्या मास्कपासून त्याच्या सुपरमॅनच्या वेशभूषेपर्यंत मुलांवर वेगळीच छाप पडली गेली होती. यानंतर क्रिश 4 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक फारच आतुर झाले आहे.

हृतिक - रणबीर कपूर सिद्धार्थ आनंदच्या ऑफिसबाहेर एकत्र

आता क्रिश 4 चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची बातमी येताच चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. आता या फ्रँचायझीमध्ये रणबीर कपूर दिसणार असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे हृतिक रोशन आणि रणबीर कपूर सिद्धार्थ आनंदच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाले होते. यानंतर रणबीर कपूर हृतिक रोशनच्या क्रिश 4 चित्रपटामध्ये दिसणार आहे, अशा बातम्या येऊ लागल्या. त्याचं कारण म्हणजे सिद्धार्थ आनंद क्रिश 4 चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हृतिक रोशन आणि रणबीर कपूर नव्या चित्रपटात?

दरम्यान, रणबीर कपूर क्रिश 4 चित्रपटात दिसणार नाहीय, तर हृतिक रोशन आणि रणबीर कपूर हे दोन्ही स्टार्स सिद्धार्थ आनंदच्या आणखी एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, क्रिश 4 चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. 2026 पर्यंत या चित्रपटाचं शुटिंग सुरु शकतं, असं बोललं जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman-Aishwarya : सलमान ऐश्वर्याचं लग्न झालेलं? न्यूयॉर्कमध्ये हनिमूनच्याही रंगलेल्या चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Embed widget