एक्स्प्लोर

Killer Soup Trailer Out: मनोज वाजपेयी आणि कोंकणाचा जबरदस्त अभिनय; 'किलर सूप'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

 'किलर सूप' (Killer Soup) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Killer Soup Trailer Out:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आणि अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) यांच्या  'किलर सूप' (Killer Soup) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील मनोज आणि कोंकणा यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळत आहे.

ट्रेलरमधील डायलॉग्सनं वेधलं लक्ष (Killer Soup Trailer Out)

'किलर सूप' या वेब सीरिजच्या ट्रेलरच्या सुरुवातीला मनोज वाजपेयी हे बॉम्बे चित्रपटातील 'तू ही रे' हे गाणं गाताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. त्यानंतर कोंकणा आणि मनोज हे छत्री धरुन उभारलेले दिसत आहेत. मनोज वाजपेयी यांचा किलर सूप या वेब सीरिजमध्ये डबल रोल असणार आहे, असा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो. ट्रेलरमधील डायलॉग्सनं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

'किलर सूप'च्या ट्रेलरला मिळाली नेटकऱ्यांची पसंती

 नस्सर आणि सयाजी शिंदे या कलाकारांची देखील किलर सूप या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये झलक बघायला मिळते. थ्रिलर आणि  कॉमेडी  यांचा तडका 'किलर सूप'  या वेब सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे, असा अंदाज या सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो. नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'किलर सूप'  या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. 'उमेश आणि स्वाती वर्षातील सर्वात विचित्र क्राईम थ्रिलर आणत आहेत आणि गुपिते उलगडणार आहे!', असं कॅप्शन या ट्रेलरला देण्यात आलं आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा ट्रेलर:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

कधी रिलीज होणार किलर सूप?

11 जानेवारी 2024 रोजी मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांची किलर सूप ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिषेक चौबे यांनी किलर सूप या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Manoj Bajpayee: मनोज वाजपेयींनी वर्षाच्या पहिल्या दिवशीच शेअर केला शर्टलेस फोटो; फिटनेस पाहून नेटकरी म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget