एक्स्प्लोर

Kiara Advani: कियारा अडवानी वापरते सोन्याचा ब्रश? 'टेल मी यु आर सिंधी..' म्हणत स्टोरी टाकताच चाहते चमकले, काय केलीय पोस्ट?

सोनेरी चमकणारा ब्रश दाखवत तिनं एक मिरर सेल्फी काढलाय. तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Kiara Advani: बॉलिवूड स्टार कियारा अडवानी आपल्या सौंदर्यानंच नव्हे तर आपल्या अभिनयानंही चाहत्यांना भुरळ घालते. अलिकडेच तिनं तिच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला. आपल्या सोनेरी रंगाच्या ब्रशचा फोटो टाकत तिनं तुम्ही सिंधी आहात हे सिंधी न म्हणता सांगा.. असं लिहिलंय. त्यामुळं आता चाहत्यांमध्ये कियारा सोन्याचा ब्रश वापरते की काय! अशी चर्चा रंगली आहे. टेल मी विदाऊट टेलिंग हा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड सुरु आहे. यात आधी भाषा बोलण्याची ढब दाखवत अनेकांनी रील्स पोस्ट केल्या हेात्या. नंतर टेल मी विदाऊट टेलिंग असं म्हणत विनोदी प्रकारे अनेकजण हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. 

टेल मी यु आर सिंधी...

सिंधी असल्यानं कियारानं एक विनोदी पोस्ट शेअर करत एक स्टोरी शेअर केली. यात सोनेरी चमकणारा ब्रश दाखवत तिनं एक मिरर सेल्फी काढलाय. या पोस्टवर तिनं वर 'टेल मी यु आर सिंधी विदाऊट टेलिंग मी यु आर सिंधी'  असं टाकलंय. या पोस्टची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. चमकदार गोष्टींच्या सहज प्रेमात पडणारे सिंधींना रिलेट होणारी ही पोस्ट कियारानं केली आहे.

Kiara Advani: कियारा अडवानी वापरते सोन्याचा ब्रश? 'टेल मी यु आर सिंधी..' म्हणत स्टोरी टाकताच चाहते चमकले,  काय केलीय पोस्ट?

आईच्या हातचं जेवण, सिंधी मेजवानी

यापूर्वीही अशीच पोस्ट करत चाहत्यांना कियारानं सिंधी जेवणाची झलक दाखवली होती. यापूर्वी कियारानं आपल्या इंस्टाग्रॅम स्टोरीला सिंधी जेवणाची मेजवानी शेअर करत कुरकुरीत बटाटा, सिंधी करी. भेंडी फ्राय, वाफाळलेला भात असं पारंपरिक सिंधी स्वादिष्ट पदार्थांनी भरलेल्या प्लेटचा फोटो शेअर केला हेाता. त्यावर तिनं "कधीकधी तुम्हाला फक्त आईच्या घरच्या जेवणाची गरज असते," असं लिहिलं होतं.

कियाराला माहीत नाहीत दक्षिण भारतातील राज्यांची नावं

'नंबर 1 यारी' शो गेल्या वर्षी रिलीज झाला होता. 'नंबर 1 यारी' शोमधील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये राम चरण आणि कियारा आले होते. 2023 मध्ये प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये अनेक खास क्षण होते. ही मुलाखत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच एका रेडिट (Reddit) युजरने एपिसोडमधील एक क्लिप शेअर केली ज्यामध्ये तिला दक्षिण भारतातील राज्यांची नावे सांगता आली नाही. राणा आणि राम यांनी कियाराला दक्षिण भारताबद्दल काही प्रश्न विचारले आणि तिला दक्षिण भारतीय राज्यांची नावे विचारली, पण कियाराच्या उत्तरामुळे ती सर्वांच्याच निशाण्यावर आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget