एक्स्प्लोर

Kareena Kapoor Khan : जेव्हा करिनाने सैफविषयी पहिल्यांदा आपल्या बहिणीला सांगितलं, दोघांच्या नात्याबद्दल एकून 'अशी' झाली होती करिश्माची अवस्था

The Great Indian Kapil Show: करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोघीही नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. येथे करिनाने एक रंजक किस्सा सांगितला.

The Great Indian Kapil Show:  बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेटफ्लिक्स शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाल्या होत्या. करिश्मा कपूरने 'द कपिल शर्मा शो'मध्ये एक रंजक किस्सा सांगितला आहे. करिना आणि करिश्मा यांचं नातं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतंच. आयुष्यातील अनेक क्षण शेअर करताना दिसतात. पण जेव्हा करिनाने पहिल्यांदा तिच्या आणि सैफ अली खानच्या नात्याविषयी करिश्माला सांगितला तेव्हा करिश्माची काय प्रतिक्रिया होती, हा किस्सा करिनाने सांगितला आहे. 

करिनाने जेव्हा करिश्माला हा किस्सा सांगितला तेव्हा ती लंडनमध्ये होती. त्यावेळी करिनाने करिश्माला फोन केला आणि तिला म्हटलं की, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, त्यामुळे तू कुठेतरी बस... त्यावर करिश्माने म्हटलं की, मी बाहेर आहे, इथे रस्त्यावर बसू का? त्यावर करिनाने म्हटलं की, कोणती शांत जागा असेल तिथे बस...

जेव्हा करिनाने करिश्माला सैफ अली खानविषयी सांगितलं...

करिश्माने तेव्हा एक शांत जागा पाहिली आणि ती तिथे बसली. त्यानंतर तिने करिनाला म्हटलं की, तुला काय सांगायचे आहे ते लवकर सांग, मी बाहेर खरेदीसाठी आलेय. त्यानंतर करिनाने करिश्माला सांगितलं की, माझं सैफ अली खानवर प्रेम आहे आणि तुलाही माहितेय आम्ही एकत्र आहोत.. सध्या आम्ही एकमेकांना डेट करतोय. हे ऐकून करिश्माला मोठा धक्का बसला होता. 

करीना कपूर-सैफ अली खानचं 2012 मध्ये झालं होतं लग्न

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे 2012 लग्न झालं होतं. त्यांना दोन मुले आहेत, एकाचे नाव तैमूर अली खान आणि दुसऱ्या मुलाचे नाव जेह अली खान आहे. तैमूरचा जन्म 2016 मध्ये झाला आणि जेहचा जन्म 2021 मध्ये झाला. करिश्मा कपूर काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स शो 'मर्डर मुबारक'मध्ये दिसली होती. सध्या ती 'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिॲलिटी शोला जज करत आहे.करिनाचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपट याआधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर तिचा दुसरा चित्रपट 'सिंघम रिटर्न्स' दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

ही बातमी वाचा : 

Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनानंतर सलमानचे डोळे डबडबले, भाईजानकडे पाहून अनेकांचं काळीज हेलावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget