एक्स्प्लोर

Kangana Ranaut : चिराग पासवानबद्दल कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, 'आता तो मला बघून रस्ता बदलतो'

Kangana Ranaut Emergency Movie : अभिनेत्री कंगना रणौत हिने चिराग पासवानसोबतच्या बॉन्डिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

Kangana Ranaut On Bonding With Chirag Paswan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगना राणौत दिग्दर्शित या चित्रपटात तिच्याशिवाय अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोनम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना राणौत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. 

कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

2024 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्यापासून कंगना रणौत खूप चर्चेत आहे. सध्या ती त्याच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या (Emergency Film) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिने अभिनेता आणि खासदार चिराग पासवानसोबतच्या व्हायरल फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना आणि चिराग पासवान जेव्हा एकमेकांना संसदेत भेटले होते. दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर कंगनाने तिच्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली आहे.

चिराग पासवानसोबतच्या बॉन्डिंगवर कंगनाची प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेशातील मंडीमधून खासदार झाल्यानंतर कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान यांच्याशी संसदेत घेतलेली भेट खूप चर्चेत होती. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यांची मैत्री आणि चित्रपटाबद्दल चर्चा सुरु झाली होती. कंगना रणौतने सांगितलं की, आमच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला संसदेत पाहून चिराग पासवान आपला रस्ता बदलतात.

'आता तो मला बघून रस्ता बदलतो'

कंगना रणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, कंगना रणौतला चिराग पासवाससोबतच्या फोटोंबद्दल मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.  'कमीतकमी आम्हाला संसदेत तरी सोडा', असं तिनं सांगितलं. चिराग पासवानसोबतच्या मैत्रीबद्दल कंगना रणौत हसत हसत म्हणाली, 'मी चिरागला खूप काळापासून ओळखते. तो माझा चांगला मित्र आहेत. त्याने मला अनेकदा हसवल्यामुळे लोक त्याच्या मागे लागले आहेत. आता तो मला पाहून रस्ता बदलतो'. आज तकला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे. कंगना रणौत आणि चिराग पासवान यांनी मिले ना मिले हम (Miley Naa Miley Hum) या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : 'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका'; रितेश भाऊवर नेटकरी भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget