एक्स्प्लोर

Kalki 2898 Ad Copied Scene : 'कल्कि 2898 AD'ने हॉलिवूडपटाला डिट्टो कॉपी केलंय? व्हिडीओ होत आहेत व्हायरल

Kalki 2898 Ad Copied Scene : दुसरीकडे आता 'कल्कि 2898 AD' या चित्रपटातील अॅक्शन दृष्ये ही हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थच्या 'थॉर' या चित्रपटाच्या फ्रेंचाइजीशी मिळताजुळता वाटत आहेत.

 Kalki 2898 Ad Copied Scene : प्रभास (Prabhas), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मल्टिस्टारर चित्रपट 'कल्कि 2898 AD' चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. 'कल्कि'च्या ट्रेलरवरून सिनेप्रेमीमध्ये जोरदार चर्चा सुरू  आहे. चाहत्यांना या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता लागली आहे. तर, दुसरीकडे आता 'कल्कि 2898 AD' या चित्रपटातील अॅक्शन दृष्ये ही हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थच्या 'थॉर' या चित्रपटाच्या फ्रेंचाइजीशी मिळताजुळता वाटत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

एका सिनेरसिकाने 'कल्कि 2898 AD' चा ट्रेलर पाहिल्यानंतर एक व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये चित्रपटाच्या प्रत्येक दृष्याबद्दल सांगण्यात आले आहे. ही सगळी दृष्ये ख्रिस हेम्सवर्थच्या 'थॉर' फ्रेंजाईसीमध्ये दाखवण्यात आले आहे.'कल्कि 2898 AD' मध्ये प्रभासने ज्या प्रकारे 8-10 लोकांना एकाच वेळी लाथ मारून उडवतो, अगदी त्याच शॉट ख्रिस हेम्सवर्थने दिला आहे. दोन्ही अॅक्शन शॉट एकसारखेच  दिसतात. 


Kalki 2898 Ad Copied Scene : 'कल्कि 2898 AD'ने हॉलिवूडपटाला डिट्टो कॉपी केलंय? व्हिडीओ होत आहेत व्हायरल

पाहा व्हिडीओ :

 

ख्रिस हेम्सवर्थच्या या चित्रपटातून कॉपी झालाय कल्कि 2898 AD मधील दृष्ये... 


Kalki 2898 Ad Copied Scene : 'कल्कि 2898 AD'ने हॉलिवूडपटाला डिट्टो कॉपी केलंय? व्हिडीओ होत आहेत व्हायरल

काही चाहत्यांनी 'कल्की 2989 एडी' ची तुलना 'मॅड मॅक्स', 'स्टार वॉर्स' आणि 'चिल्ड्रन ऑफ मेन'शीही केली. ख्रिस हेम्सवर्थच्या ज्या चित्रपटांमधून 'कल्की 2898 एडी' चे सीन कॉपी केले गेले आहेत त्यात 'ॲव्हेंजर्स: एंडगेम', 'थॉर रॅगनारोक' आणि 'थॉर: लव्ह अँड थंडर' यांचा समावेश आहे. मात्र, प्रभास आणि ख्रिस हेम्सवर्थ या दोघांच्या दमदार परफॉर्मन्सचे चाहते कौतुक करत आहेत. एका चाहत्याने प्रभासला 'इंडियन सुपरहिरो' म्हटले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने थॉर आणि भैरवचे क्रॉसओवर लिहिले.

कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरचं होतंय कौतुक

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

'कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला काशी नगरी पाहायला मिळत आहे. तसेच अमिताभ बच्चनदेखील दिसून येत आहे. पुढे दीपिका पादुकोणची झलक पाहायला मिळते. त्यानंतर प्रभासची दमदार एन्ट्री होते. कमल हासनच्या झलकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या गोष्टीत महाभारताचे काही भाग दाखवले जाणार आहेत. चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक सीन धमाकेदार आहे. चित्रपटात जास्त प्रमाणात वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
Asha Bhosle Son In Law: आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन; ज्यानं केलेलं मेहुणीचं कन्यादान, आज मुलगी बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'
आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन; ज्यानं केलेलं मेहुणीचं कन्यादान, आज मुलगी बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'
Bigg Boss Marathi 6 Grand Finale: अंतिम टप्पा, अंतिम निर्णय… टॉप 5 स्पर्धकांमधून फक्त एकच 'बिग बॉस सीझन 6'च्या ट्रॉफीचा दावेदार; कोण मिळवणार बहुमान?
अंतिम टप्पा, अंतिम निर्णय… टॉप 5 स्पर्धकांमधून फक्त एकच 'बिग बॉस सीझन 6'च्या ट्रॉफीचा दावेदार; कोण मिळवणार बहुमान?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget