एक्स्प्लोर

Kajol: काजोलनं घेतला मोठा निर्णय; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे....'

अभिनेत्री काजोलनं (Kajol) सोशल मीडियाच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

Kajol Delete Insta Post:  सोशल मीडिया या माध्यमाचा वापर अनेक लोक जगासमोर व्यक्त होण्यासाठी करतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या चाहत्यांच्या समोर मांडत असतात. अशातच आता अभिनेत्री काजोलनं (Kajol) सोशल मीडिया संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. काजोल ही सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. काजोलनं एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 

काजोलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे.' या पोस्टला काजोलनं कॅप्शन दिलं, मी सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. 

काजोलनं  इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. काजोलनं सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला आहे? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

काजोलनं शेअर केलेल्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'मला माहित नाही की असे काय झाले ज्यामुळे तू हा निर्णय घेतला, आम्ही तुझे चाहते आहोत आणि तुझ्या चाहत्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे आम्ही तुला शुभेच्छा देतो' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'काळजी घे'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोल ही इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह होती. तिला इन्स्टाग्रामवर 14.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. आता काजोलनं इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो डिलीट केल्यानं तिचे फॉलोवर्स कमी होतील का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. 

काजोलचे चित्रपट

काही दिवसांपूर्वी काजोलचा  'सलाम वेंकी'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. काजोलसोबतच तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia), विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता (Neena Gupta) या कलाकारांनी देखील लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Lust Stories 2 Teaser: 'लस्ट स्टोरीज-2' चा टीझर रिलीज; तमन्ना, मृणाल आणि काजोल प्रमुख भूमिकेत

 

महत्त्वाच्या बातम्या

Project Hail Mary OTT Release: 'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
ना ग्रँड रिसेप्शन, ना कोट्यवधींचा वेडिंग प्लान; आधीच्या दोन बायकांच्या उपस्थितीत साठीचा आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सलख भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सलख भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
Embed widget