एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : वर्दीतील 'ही' महिला बठिंडा पोलिस स्टेशनची एसएचओ?

फोटोमध्ये पंजाब पोलिसांच्या वर्दीत दिसणाऱ्या महिलेचं नाव हरलीन कौर असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु या फोटोंमागील सत्य वेगळंच आहे.

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ह्या महिला पोलिसाचे फोटो व्हायरल होत आहेत. नेटीझन्सच्या मते ही महिला पंजाब पोलिस दलातील नवी एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर)आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. फोटोमध्ये पंजाब पोलिसांच्या वर्दीत दिसणाऱ्या महिलेचं नाव हरलीन कौर असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु या फोटोंमागील सत्य वेगळंच आहे. खरंतर हे फोटो अभिनेत्री कायनात अरोराचे आहेत. पंजाबी चित्रपट 'जग्गा जेऊंदा ए'साठी ती पोलिसांच्या वेशात आहे. याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पष्टीकरणही दिलं आहे. पंजाब पोलिस दलातील एसएचओ असल्याचं सांगून माझे फोटो शेअर केले जात आहेत. पण ते चुकीचं आहे, असं कायनात म्हणाली. चित्रीकरणादरम्यान कोणीतरी माझे फोटो काढून, पंजाब पोलिस दलातील नवी एचएसओ असं सांगून शेअर केले आहेत, असं कायनात म्हणाली. सोशल मीडियावर कायनातचे फोटो येताच व्हायरल झाले. ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सअॅपवर ते शेअर होऊ लागले. कायनातने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2010 मध्ये अक्षय कुमारच्या 'खट्टा-मीठा' सिनेमातून केली होती. यानंतर ती 2013 मधील 'ग्रॅण्ड मस्ती'मुळे चर्चेत आली. ती मल्याळी चित्रपट लैला ओ लैला, तामीळचा मनकथा, पंजाबी सिनेमा फरारमध्ये दिसली आहे. आता ती पंजाबी चित्रपट 'जग्गा जेऊंदा ए'मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Embed widget