एक्स्प्लोर
13 महिन्यात 4 सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये, अक्षय कुमारचा विक्रम
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’ ने 12 व्या दिवशीच 100 कोटींचा आकडा पार केला आहे. मंगळवारी म्हणजेच 12 दिवशी 2.45 कोटींची कमाई करत या सिनेमाने 100.37 कोटींची कमाई केली आणि 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला.
दररोजची कमाई
- पहिल्या दिवशी 13.20 कोटी
- दुसऱ्या दिवशी 17.31 कोटी
- तिसऱ्या दिवशी 19.95 कोटी
- चौथ्या दिवशी 7.26 कोटी
- पाचव्या दिवशी 9.7 कोटी
- सहाव्या दिवशी 5.89 कोटी
- सातव्या दिवशी 5.3 कोटी
- आठव्या दिवशी 4.14 कोटी
- नवव्या दिवशी 6.35 कोटी
- दहाव्या दिवशी 7.24 कोटी
- अकराव्या दिवशी 2.48 कोटी
- आणि बाराव्या दिवशी 2.45 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement