एक्स्प्लोर

Ek Villain Returns Trailer : एकतर्फी प्रेमाची कथा घेऊन येतोय अर्जुन आणि जॉन... ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर आऊट

Ek Villain Returns : ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे.

Ek Villain Returns Trailer Out Now : बॉलिवूडच्या बहुचर्चित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) हा सिनेमा एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर व्यतिरिक्त या सिनेमात दिशा पटानी (Disha Patani) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार याचा ट्रेलरवरून अंदाज येतो. तसेच सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

'एक विलेन रिटर्न्स' 29 जुलैला होणार रिलीज

'एक विलेन रिटर्न्स' या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 29 जुलैला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. मोहित सूरीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 2014 साली रिलीज झालेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरचा सिक्वेल आहे. 

'एक व्हिलन रिटर्न्स' हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन'चा सिक्वेल आहे. 'एक व्हिलन' सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. तर 'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमात जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

संबंधित बातम्या

Ek Villain Returns First Poster: 'एक व्हिलन रिटर्न्स'चे पोस्टर आऊट; लवकरच सिनेमा होणार रिलीज

Ek Villan Returns: दिशा पाटणी अन् जॉन अब्राहमची जमली जोडी! ‘एक व्हिलन रिटर्न्स’चं धमाकेदार पोस्टर पाहिलंत का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Children Hostage: 17  मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Hostage Crisis: पवईतील थरारनाट्य संपले, २२ मुलांची सुखरूप सुटका; आरोपी Rohit Arya ताब्यात
Bachchu Kadu : बावनकुळे चर्चेआधी अभिप्राय देत असतील तर चुकीचं, बच्चू कडू आक्रमक
Farmers Protest: 'सरकारनं डाव टाकला', Manoj Jarange यांचा गंभीर आरोप, Kadu यांच्या आंदोलनात सहभाग
Bachchu Kadu : मुंबईत आलो म्हणजे कमीपणी घेतला असं होत नाही - बच्चू कडू
Bachchu Kadu : 'कर्जमुक्तीची घोषणा तारखेसह करा, नाहीतर...', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Children Hostage: 17  मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
मोठी बातमी :  मुंबईत तब्बल 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; रोहित आर्यचं कृत्य, व्हिडीओ बनवून मोठ्या मागण्या
मोठी बातमी : मुंबईत तब्बल 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; रोहित आर्यचं कृत्य, व्हिडीओ बनवून मोठ्या मागण्या
Gautami Patil Abhijeet Sawant: गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
Embed widget