एक्स्प्लोर

Janhvi Kapoor : नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जान्हवी कपूर सज्ज, सोशल मीडियावरील फोटोने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Janhvi Kapoor : . ‘गुडलक जेरी’ रिलीज होतो तोच जान्हवी कपूरने तिच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरकडे (Janhvi Kapoor) सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ (Good Luck Jerry) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गुडलक जेरी’ रिलीज होतो तोच जान्हवीने तिच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr And Mrs Mahi) चित्रपटाच्या तयारीत व्यस्त झाली आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच जान्हवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीने या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान जान्हवी आता तिच्या पुढील चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटाच्या तयारीत जान्हवी कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीय. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे.

पाहा पोस्ट :

जान्हवीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या ट्रेनिंग सेशनची झलक दाखवली. या फोटोमध्ये ती गुलाबी टी-शर्ट आणि हिरव्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. तिने नी-गार्ड्स देखील परिधान केलेले दिसतात, जे क्रिकेट खेळताना वापरले जातात. सोबतच या फोटोत हेडगिअर आणि क्रिकेटची बॅटही दिसत आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली होत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. जान्हवीने शेयर केलेल्या फोटोत या चित्रपटासाठीच्या तिच्या ट्रेनिंग सेशनची झलक पाहायला मिळत आहे.

चाहतेही उत्सुक

जान्हवीची ही पोस्ट पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्रीच्या पुढच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. जान्हवीचे चाहते तिच्या या पोस्टवर हार्ट इमोजी कमेंट करत आहेत, तर काही चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. या चित्रपटात महिला क्रिकेटर साकारण्यासाठी जान्हवी कपूर कठोर प्रशिक्षण घेत आहे, जेणेकरून ती तिच्या पात्राला न्याय देऊ शकेल. या चित्रपटाशिवाय जान्हवी वरुण धवनसोबत 'बवाल' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Embed widget