एक्स्प्लोर

Janhavi Kapoor Peddi: छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली

Janhvi Kapoors Role in Peddi Sparks Controversy: 'पेद्दी' सिनेमातील जान्हवी कपूरच्या भूमिकेवरुन मोठा वाद निर्माण झालाय.

 Janhvi Kapoor Role in Peddi: 'पेद्दी' (Peddi) सिनेमा (Movie Release) रिलीज झाल्यापासून जान्हवी कपूरची (Janhavi Kapoor) प्रचंड चर्चा होत आहे. राम चरण अभिनीत या सिनेमात जान्हवी कपूरचा अतिशय बोल्ड अंदाज दाखवण्यात आला आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सध्या दिग्दर्शक बुची बाबू सना आणि 'पेद्दी' सिनेमाच्या मेकर्सवर टीका करत आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूरचा वापर केवळ 'प्रॉप' (शोभेची वस्तू) म्हणून केली  आहे, अशी टीका केली जात आहे.  एकीकडे युझर्सकडून टीका सुरू असताना, गायिका सुमंगली अरियानायगम यांनीही टीका केली आहे.  या चित्रपटात अभिनेत्रीला केवळ साधन बनून ठेवण्यात आलं आहे, असं सिंगर म्हणाले.

सिंगरकडून 'पेद्दी'च्या फिल्ममेकर्सवर टीका (Janhvi Kapoors character in Peddi being criticized)

जान्हवी कपूरवरुन सुरू असलेला वाद अद्याप काही क्षमलेला नाही. यावर सिंगर सुमंगली  यांनीही टीका केली आहे.  त्यांनी पोस्ट शेअर करुन  फिल्मच्या टीमवर जोरदार हल्ला चढवला.  गायिका सुमंगली यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुमंगली यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'एका शक्तिशाली पुरुषांनी भरलेल्या खोलीत बसून, असुरक्षिततेच्या वेदनेवर ही कथा लिहिली गेली.  पण जान्हवी कपूरच्या पात्राला फक्त कॅमेऱ्यासाठी एक शरीर, जबरदस्ती चुंबनासाठी एक साधन आणि गाणं संपल्यानंतर फेकून देण्याचं एक उपकरण बनवून टाकलं आहे'.

'फिल्म निर्मात्यांना मानवी प्रतिष्ठा आणि  आदर नेमका काय असतो, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.  पण त्यांनी जान्हवी त्यास पात्र नाही असे ठरवले', असं सिंगर सुमंगली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. सध्या सुमंगली यांची स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

माहितीनुसार,  जान्हवी कपूरने 'पेद्दी' या सिनेमात 'अचियम्मा' नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक तसेच समीक्षकांचा असा आरोप आहे की, जान्हवीच्या अभिनयावर किंवा कलेवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी, कॅमेरा अनेकदा तिच्या छाती, कंबर आणि संपूर्ण फिगरवर केंद्रीत होता.   या सिनेमातील बरेच शॉट्स 'ऑब्जेक्टिफाय' केलेले दिसतात.  एका सीनमध्ये 'पेद्दी' सिनेमातील राम चरणचं पात्र तिच्याशी गैरवर्तन करतो, तेव्हा देखील मर्यादा ओलांडली जाते.  या सर्व टीकेदरम्यान, गायिका सुमंगली यांची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Embed widget