एक्स्प्लोर

Jaggu Ani Juliet : फेब्रुवारीत मिळणार प्रेमाची भेट; अमेय वाघचा 'जग्गू आणि जुलिएट' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Jaggu Ani Juliet : अमेय वाघचा 'जग्गू आणि जुलिएट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jaggu Ani Juliet : अभिनेता अमेय वाघचा (Amey Wagh) 'जग्गू आणि जुलिएट' (Jaggu Ani Juliet) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेयने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाची घोषणा केली आहे. 

'जग्गू आणि जुलिएट' हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी ही भन्नाट जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

अमेय वाघने या सिनेमाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अमेय आणि वैदेही जावा बाईकवर बसलेत, वैदेही बेधडकपणे गाडी चालवत आहे आणि अमेय मागे गाडीवर उभा आहे. अंगात रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे ज्यावर ‘Rich’ असं लिहिलंय. तर वैदेही तिच्या लेदर जॅकेट, गॉगल आणि बिनधास्त स्माईलने सगळ्यांना घायाळ करत आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

व्हिडीओ शेअर करत अमेयने लिहिलं आहे,"फेब्रुवारीत मिळणार प्रेमाची भेट, जग्गू आणि जुलिएट. तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी". आता या सिनेमात अमेय नक्की काय धमाल करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अमेय वाघचा नेहमीपेक्षा वेगळा असा अतरंगी लूक बघून सिनेमात आणखी कोणकोणते कलाकार असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

महेश लिमये 'जग्गू आणि जुलिएट' या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ 10 फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Amey Wagh : महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' अमेय वाघचा वाढदिवस; चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची उनुपस्थिती; कारणही आलं समोर!
पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची उनुपस्थिती; कारणही आलं समोर!
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi Convoy Mumbai Road Show : नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो, ताफ्यात एकूण किती गाड्या?PM Narendra Modi Road Show : भला मोठा तफा, कडक सुरक्षा, नरेंद्र मोदी यांची मुंबईत ग्रँड एन्ट्रीRohit Pawar : मोदींनी थोडक्यात भाषण उरकलं, काढता पाय घेतला; रोहित पवार यांचा हल्लाबोलABP Majha Headlines : 05 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची उनुपस्थिती; कारणही आलं समोर!
पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची उनुपस्थिती; कारणही आलं समोर!
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
Amit Shah on Arvind Kejriwal : 'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा; आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा; आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथेच भाजपचे संकटमोचक पोहोचले; ठाकरेंना भेटणार का? विचारताच म्हणाले...
उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथेच भाजपचे संकटमोचक पोहोचले; ठाकरेंना भेटणार का? विचारताच म्हणाले...
Thackeray :  बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण, लवकरच चित्रपटाची घोषणा
बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण, लवकरच चित्रपटाची घोषणा
Embed widget