एक्स्प्लोर

'सुलतान'मधील सलमानच्या रांगडेपणाला फोटोशॉपची साथ?

मुंबई : सुपरस्टार सलमान खान 'सुलतान' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच 'सुलतान'चा टीझर रिलीज झाला असून एका आठवड्यात एक कोटींहून अधिक लोकांनी हा टीझर पाहिला आहे. रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत असलेल्या सलमानला पाहिल्यानंतर वयाची 50 वर्ष हा त्याच्यासाठी केवळ आकडा आहे. वयाचा परिणाम सल्लूच्या बलदंड शरीरावर मात्र अजिबात दिसून येत नाही.

'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान

टीझर आणि पोस्टरमधील सलमानचं शरीर ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे, ते पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सलमानने सुलतानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं होतं. पण पोस्टर आणि टीझरमध्ये दिसत असलेलं सलमानचं पीळदार शरीर खरं नसून फोटोशॉप केल्याची शंका उपस्थित केली.  salman_1 काहींनी सलमानच्या या लूकची थट्टा केली. एवढं खराब फोटोशॉप यापूर्वी कधीच झालं नव्हतं, असं मत ट्विपल्सनी नोंदवलं.   सोशल मीडियावर सलमानच्या बॉडीबाबत सुरु असलेल्या चर्चेनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमानचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमध्ये सलमान व्यायाम करताना दिसत आहे. सल्लूच्या शरीरावर प्रश्न उपस्थित करु नये असा प्रयत्न या फोटोद्वारे त्यांनी केला आहे. शिवाय या फोटोतही सलमानच्या शरीराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता फोटो पाहून तुम्हीच ठरवा की खरंच हे फोटोशॉप आहे की सल्लूची मेहनत. salman_sultan2 या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 'ईद'ला रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Deepali Sayyed on NEET Protest: 'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?
'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?
Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
'आता तिसरी चूक करू नका, यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय जंतरमंतरवरून जाणार नाही...' अभिजित दिपकेंचा गर्भित इशारा
'आता तिसरी चूक करू नका, यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय जंतरमंतरवरून जाणार नाही...' अभिजित दिपकेंचा गर्भित इशारा
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
Embed widget