एक्स्प्लोर

Ira Khan and Nupur Shikhare Wedding: लेकीच्या लग्नात भावूक झाला आमिर खान; आयराही इमोशनल झाली, पाहा लग्न सोहळ्यातील इनसाइड व्हिडीओ

Ira Khan and Nupur Shikhare Wedding: आमिर आणि रीना यांची मुलगी आयरा खानने (Ira Khan) उदयपूरमध्ये  नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केले.

Ira Khan and Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची एक्स वाईफ रीना दत्ता (Reena Dutta) यांच्या मुलीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. आमिर आणि रीना यांची मुलगी आयरा खानने (Ira Khan) उदयपूरमध्ये  नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  ख्रिश्चन पद्धतीने  आयरा आणि नुपूर यांनी लग्न केलं. आयरा आणि नुपूरच्या लग्नात आमिर भावूक झाला.  

आमिर खान झाला इमोशनल

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नासोहळ्या दरम्यान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा रुमालाने अश्रू पुसताना दिसला.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयरा आणि नुपूर हे एकमेकांना रिंग घालत आहेत. त्याच वेळी आमिर खान हा नुपूर आणि आयरा यांना पाहून भावूक झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Namaste Bollywood (@namastebollywood.in)

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नासोहळ्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा,  जुनैद, नुपूर, नुपूरची आई, आमिर, रीना हे सर्वजण स्टेजवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हे सर्व जण भावूक झालेले देखील दिसत आहेत. 

नुपूर आणि आयरानं केला डान्स

आयरानं  पांढऱ्या रंगाचा गाऊन हेअर बन आणि व्हाईट शूज असा लूक लग्नसोहळ्यासाठी केला होता. तर नुपूरने टक्सिडो घातला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमध्ये नुपूर आणि आयरा हे एकमेकांच्या हातात हात घालून डान्स करताना दिसत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Namaste Bollywood (@namastebollywood.in)

 13 जानेवारीला आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये आमिर खानने बॉलिवूडमधील सर्व बड्या स्टार्सना आमंत्रित केले आहे. आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीला शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत सर्वजण हजेरी लावणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : ना हिंदू, ना मुस्लिम.. आमिरची लेक आयराने नुपूरसोबत ख्रिश्चन पद्धतीने केलं लग्न; पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुका हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुका हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Sonlanke Beed Morcha Speech : त्या हायवा कुणाच्या? धनंजय मुंडेंचं मंत्रीपद काढून घ्या-सोलंकेAbhimanyu Pawar Beed Morcha Speech : त्यांना फासावर लटकवल्याशिवाय गप्प राहणार नाही- अभिमन्यू पवारSuresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषणSantosh Deshmukh Daughter Speech : ..पण माझा बाप कधीच दिसणार नाही, देशमुखांच्या लेकीचे शब्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुका हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुका हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
Embed widget