एक्स्प्लोर

'शांतता.. तपास चालू आहे'; सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चर्चांना उत्तर

सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीही सीबीआयच्या कामावर शंका उपस्थित केली होती. सीबीआय इतक्या जलद गतीने काम करत असेल तर त्यांनी आत्तापर्यंत काहीतरी निष्कर्ष काढणं आवश्यक होतं असं त्यांचं म्हणणं होतं.

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून सीबीआय सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करू लागली आहे. पण आता प्रकरण अमली पदार्थापर्यंत आलं. एकिकडे एनसीबी म्हणजे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करू लागलं आहे. त्यात अनेक बॉलिवूडचे कलाकार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुळात ज्यासाठी हा तपास सुरु झाला त्या सुशांतच्या मृत्यूबद्दलचं गूढ मात्र काही उकललेलं नाही. त्यामुळे सीबीआय नेमकं काय करतंय यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलं आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीही सीबीआयच्या कामावर शंका उपस्थित केली होती. सीबीआय इतक्या जलद गतीने काम करत असेल तर त्यांनी आत्तापर्यंत काहीतरी निष्कर्ष काढणं आवश्यक होतं असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय, सुशांतच्या कुटुंबियांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुशांतच्या मृत्यूबद्दल काहीतरी समोर यायला हवं असा आग्रह सुशांतच्या कुटुंबियांनीही धरला होता. यावर लवकर भाष्य झालं नाही तर दिल्लीत उपोषण करण्याचा इशाराही सुशांतच्या कुटुंबियांनी दिला होता. यावर आता सीबीआयने आपलं मौन सोडलं आहे.

सीबीआय सातत्याने सुशांतच्या मृत्यूचा तपास करतं आहे. सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका, तपासावरून होणारे आरोप यावर आता सीबीआयने मात्र आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सीबीआयने आपण कसून तपास करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांतचा मृत्यू ही हत्या होती, वा आत्महत्या होती यापैकी कोणत्याही एका निकषावर आम्ही अजून आलेलो नाही. कारण अद्याप तपास चालू आहे. आम्ही आमच्या वेगाने तपास करत असून योग्य वेळी आम्ही आमच्याकडे असलेली माहीती देऊ असं सीबीआयने सांगितलं आहे.

'सुशांतची हत्याच', सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांचा दावा; एम्सच्या अहवालाची प्रतीक्षा

सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू 14 जूनला झाला होता. सुरुवातीला ती आत्महत्या वाटत असली तरी ती हत्या असल्याचा संशय बळावला. यावरच सीबीआयने तपास चालू केला होता. यासंदर्भात रिया चक्रवर्तीवरही संशयाची सुई रोखली गेली होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Review: 4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?
4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?
Samadhan Sarvankar Tejaswini Lonari: 'प्रिन्स' सरवणकरांचं जन्म, तेजस्विनी लोणारी अन् समाधान सरवणकरांचं आनंद गगनात मावेना; रुग्णालयातील VIDEO व्हायरल
'प्रिन्स' सरवणकरांचं जन्म, तेजस्विनी लोणारी अन् समाधान सरवणकरांचं आनंद गगनात मावेना; रुग्णालयातील VIDEO व्हायरल
Kuku Kohli Wife Aruna Irani: 'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
Kriti Sanon Kangana Ranaut: 'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget