एक्स्प्लोर

बलात्कारापासून भारताला मुक्ती मिळावी : अमिताभ बच्चन

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी भारत बलात्कारमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवरून सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   "स्वातंत्र्य दिवसाचा संकल्प... भारत बलात्कारापासून मुक्त होवूदे", असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी 'पिंक' या सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं आहे. हा सिनेमा तीन महिलांवर आधारित असून त्याच्या ट्रेलरवरून लैंगिक शोषणावर आधारित असल्याचं दिसून येत आहे.   https://twitter.com/SrBachchan/status/764551193485910017   अमिताभ यांनी लेखिका-विनोदी कलाकार राधिका वाज यांचा एक संदेशही रिट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये "स्त्रीचं शरीर लोकशाही नसते, तर ती एक हुकूमशाही असते. हुकूमशहाने आपला भार सांभाळण्याची वेळ आली आहे." असं म्हटलं आहे.   https://twitter.com/SrBachchan/status/764545310773260288

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari MNS Raj Thackeray: आधी मनसेवर नको नको ते आरोप केले; आता श्वेता तिवारीनं राज ठाकरेंचे मानले आभार, नेमकं काय घडलं?
आधी मनसेवर नको नको ते आरोप केले; आता श्वेता तिवारीनं राज ठाकरेंचे मानले आभार, नेमकं काय घडलं?
Sun Marathi Raksha Bandhan: विशेष मुलांसोबत 'सन मराठी'च्या कलाकारांची अनोखी राखी पौर्णिमा, कलाकारांनी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं...
विशेष मुलांसोबत 'सन मराठी'च्या कलाकारांची अनोखी राखी पौर्णिमा, कलाकारांनी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं...
Asha Bhosles Last Song: आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक
आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक
बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर
बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर

व्हिडीओ

GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Embed widget